TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑप्टीकल दुकाने, अभ्यासिका, खाजगी प्रवाशी वाहतुक कार्यालये, चार्टड अकाऊंटन्ट कार्यालये सुरु ठेवण्यास अटींवर परवानगी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ५ एप्रिलच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यासाठी विशेष निर्बध लागू केले आहे. या निर्बधांतून खालील बाबींना काही अटींवर सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी निर्गमित केले आहे.

ऑप्टीकल दुकाने हे केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येतील. परंतु सदर दुकानात काम करणारे कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत ४५ वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे, तसेच कोविड लसीकरण न केल्यास दिनांक १० एप्रिल, २०२१ पासून कोविड-१९ RTPCR चाचणीचा निगेटीव्ह ‍रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

जळगाव शहर मनपा क्षेत्रात शासकीय व खाजगी रुग्णालयास चादरी, बेडशिट व इतर अनुषंगिक साहित्याचा पुरवठा करणाऱ्या दुकानांना गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांचेकडून व जळगाव शहर मनपा क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्रात संबंधित तहसिलदार यांचेमार्फत आवश्यकतेनुसार दिनांकास ठराविक वेळेकरीता दुकान उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. तथापि अशी दुकाने सुरु करतांना संबंधित दुकान चालकांना संबंधित रुग्णालयाकडून पुरवठा करण्याबाबतची लेखी मागणी सादर करावी लागेल. अशा दुकानदारांना परवानगी घेतल्यानंतर मागणी केलेले सहित्य काढून दिल्यानंतर लगेच दुकान बंद करावे लागेल. तसेच सदर दुकानात काम करणारे कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे, कोविड लसीकरण न केल्यास दिनांक १० एप्रिल, २०२१ पासून कोविड -१९ RTPCR चाचणीचा निगटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

अभ्यासिका (लायब्ररी, वाचनालये) यांना केवळ ५०% क्षमतेच्या मर्यादेत फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येतील. परंतू सदर अभ्यासिकेमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच अभ्यास करणारे विद्यार्थी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत ४५ वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे, तसेच कोविड लसीकरण न केलेल्या कर्मचारी/विदयार्थी यांना दिनांक १० एप्रिल, २०२१ पासून कोविड-१९ RTPCR चाचणीचा निगटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

खाजगी प्रवाशी वाहतुक कार्यालये हे फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येतील. परंतु सदर दुकानात काम करणारे कर्मचारी तसेच प्रवासी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत ४५ वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे, तसेच कोविड लसीकरण न केल्यास दिनांक १० एप्रिल, २०२१ पासून कोविड-१९ RTPCR चाचणीचा निगेटीव्ह ‍रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील दिनांक ५ एप्रिल, २०२१ च्या आदेशात इतर खाजगी कार्यालयामध्ये फायनान्शीअल मार्केट, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, ऑल नॉन बॅकीग फायनान्शीअल कार्पोरेशन्स यांना सुट देण्याबाबत नमूद असल्याने चाटॅर्ड अकाऊंटन्ट यांना त्यांची कार्यालये फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येतील. तसेच त्यांनी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष संबंधीत नागरीकांना प्रवेश न देता त्यांना ईमेलव्दारे अथवा दूरध्वनीव्दारे आवश्यक असलेल्या कागदपत्राची मागणी करण्यात यावी. तसेच कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमीत करणेत आलेल्या सर्व सुचनांचे पालन करणेत यावे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

व्हेंटीलेटर्स पुरवणाऱ्या कंपनीकडून मागितली १५ लाखांची लाच, पालिका अधिकाऱ्याला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नूतन मराठाचा निकाल नरेंद्रअण्णा गटाच्या बाजूनेच

March 26, 2021

आधार कार्ड व स्वाध्यायमालात विद्यार्थ्यांची १००% नोंदणी करावी : रवींद्र पाटील

August 3, 2021

जळगाव जिल्ह्यातील ४५ जणांचे शस्त्र परवाने रद्द ; गैरप्रकारांना बसणार आळा !

November 24, 2023

अभिमानास्पद : बोदवड येथील शुभम खोसे लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत अव्वल !

June 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group