मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या...
मुंबई (वृत्तसंस्था) धनुष्यबाण हा सेनेपासून कोणी वेगळा करु शकणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय आपण हे हवेत...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी दिलेल्या आमंत्रणाविरोधात आणि विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला आव्हान देणारी याचिका शिवसेनेच्यावतीने आज सुप्रीम...
मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करण्यात यावी अशी मागणी पत्र...
मुंबई (वृत्तसंस्था) 'शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी तयार राहा', असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. ऐनवेळी...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना पक्षुप्रमुख उद्धव ठाकरे नव्या पक्षचिन्हाच्या तयारीत आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सोडून इतर...
जळगाव (प्रतिनिधी) एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बंडखोर गट शिवसेनाच नव्हे तर चिन्ह देखील आमचेच असल्याचा दावा करतोय. तर दुसरीकडे मात्र,...
जळगाव (प्रतिनिधी) आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत, पण नासक्या भाजीबद्दल काही बोलणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे...
मुंबई (वृत्तसंस्था) ठाणे महानगरपालिकेतील 66 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत त्याच्या गटात सामील झाले आहेत. बुधवारी रात्री या...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीसाठी १३ जुलै रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech