TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जि.प., पं.स.च्या आरक्षण सोडतीसाठी १३ रोजी सभा ; ७७ गट, १५४ गणांचे आरक्षण काढण्यात येणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 7, 2022
in जळगाव, जिल्हा प्रशासन, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीसाठी १३ जुलै रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत जिल्हा परिषदेच्या ७७ गट व पंचायत समितीच्या १५४ गणांसाठी अारक्षण साेडत काढण्यात येणार अाहे. दरम्यान, आरक्षणानंतर कुणाला लाभ मिळतो, तर कुणाला फटका बसतो, याची उत्सुकता आहे.

बुधवारी दुपारी ४ जिल्हा परिषदेसाठी जिल्हा नियोजन भवन येथे तर पंचायत समितींसाठी त्या-त्या तालुक्यात सकाळी ११ वाजता राखीव जागा सोडत पध्दतीने जागा निश्चित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम नियमानुसार निवडणूक विभाग, निर्वाचक गण प्रसिध्द करण्यापूर्वी ही सभा घेण्यात येत आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण (महिला) त्यामधील महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यात येणार आहेत. आरक्षण सोडतीकडे जिल्ह्यातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

READ ALSO

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

 

याठिकाणी होईल आरक्षण सोडतचा कार्यक्रम

जळगाव : सर्व ७७ जिल्हा परिषद गट, नियोजन भवन, जळगाव तालुका गण : पंचायत समिती सभागृह, एरंडोल : डीडीएसपी कॉलेज म्हसावद रोड, धरणगाव : प्रशासकीय तहसील कार्यालय, जामनेर : पंचायत समिती सभागृह, भुसावळ : पंचायत समिती सभागृह, बोदवड : तहसील कार्यालय, रावेर : तहसील कार्यालय, यावल : तहसील कार्यालय, पाचोरा : अल्पबचत सभागृह भडगाव राेड, चाळीसगाव : सिद्धिविनायक हॉल, करगाव रोड, भडगाव : पंचायत समिती सभागृह, अमळनेर : इंदिरा भवन स्टेट बँकेच्या मागे, पारोळा : नवीन प्रशासकीय इमारत, कासोदा रोड, चोपडा : पंचायत समिती सभागृह.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

August 26, 2026
गुन्हे

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

August 26, 2026
गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
Next Post

मोठी बातमी! ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार; शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सहभागी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025

अमळनेरला दोन गटात हाणामारी, दगडफेक ; संचारबंदी लागू !

June 10, 2023

बादशहाच्या टोपीला मुजरा! आजच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांचे मोदींवर टीकास्त्र

January 10, 2021

पाळधी येथे भरधाव कारने दोघांना उडविले; एकाच जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी !

December 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group