राजकीय

‘आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल’ : नवाब मलिक

मुंबई (वृत्तसंस्था) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते...

अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुस्लिम समाजाचे साकडे

जळगाव (प्रतिनिधी) १८ डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतात अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिनाच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्हा...

‘कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून काम करून घेता आलं पाहिजे’ ; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले !

जळगाव (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चागलेच सुनावले आहे. 'कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून काम करून घेता...

आयोगाने सरकारचा OBC प्रस्ताव फेटाळला, निवडणुकीच्या तारखा जाहीर !

मुंबई (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत होती. त्यामुळे महाविकास...

राज्यात महाजनकोचा ५९४० कोटींचा कोळसा टेंडर घोटाळा ; राष्ट्रवादीची सीबीआयकडे तक्रार

नागपूर (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात कोळसा टेंडर घोटाळा होत असून हा घोटाळा तब्बल ५९५० कोटींचा असल्याचं म्हणत राष्ट्रवादीने सीबीआयकडे तक्रार केली आहे....

ओमायक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरणाला गती द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हयात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी, घरोघरी...

टोकाची भूमिका घ्यायला लावू नका ; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. राज्य सरकारने आवाहन केल्यानंतरही एसटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत....

खळबळजनक : पेपरफुटी प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंना अटक ; टीईटी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप

पुणे (वृत्तसंस्था) म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी जळगाव विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी...

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या… कधी होणार तुमची परीक्षा

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. १०...

Page 319 of 599 1 … 318 319 320 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!