TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुस्लिम समाजाचे साकडे

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) १८ डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतात अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिनाच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावी आले असता त्यांना मुस्लिम समाजातर्फे विविध १३ मागण्यांचे निवेदन देण्यात आले व या मागण्यांची पूर्तता सरकारने त्वरित करावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे साकडे घालण्यात आले.

अल्पसंख्याक समाजाबद्दल शासनाची उदासीनता

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

अल्पसंख्यांक मंत्रालय, वक्फ बोर्ड, महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमी, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग, मौलाना आझाद महामंडळ, पंतप्रधान पंधरा कलमी कार्यक्रम, जिल्हा अल्पसंख्यांक विकास नियंत्रण समितीमार्फत अल्पसंख्यांकांची विविध कार्य जोपासण्यासाठी या संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु या संस्थांमार्फत आवश्यक ती कारवाई केली जात नसल्याची खंत फारुक शेख यांनी उप मुख्यमंत्री पवार यांचे कड़े व्यक्त करून ही उदासीनता या शासनाने त्वरित दूर करावी त्यासाठी खालील मागण्या करण्यात आल्या.

निवेदनातील मागण्या

सच्चर समितीच्या अहवालावर त्वरित करवाई करावी, अल्पसंख्यांकांना शैक्षणिक क्षेत्रात पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अल्पसंख्यांक समाजाच्या योजनांसाठी बजेटमध्ये वाढ करण्यात यावी व जे बजेट खर्ची केले जात नाही ते पूर्णपणे खर्च करणे आवश्यक आहे, महाराष्ट्रात उर्दू भाषेला दुय्यम स्थान मिळाले पाहिजे, शासनाने अल्पसंख्यांक आयोगाची व उर्दू अकॅडमीची स्थापना त्वरित करावी, महाराष्ट्र राज्यातील ३६ पैकी फक्त पाच जिल्ह्यात उर्दू घर स्थापन झाले आहे ते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्वरित करावे, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्यांक समितीची स्थापना करावी, अल्पसंख्यांक समाजातिल लोकांची संख्या करागृहात मोठ्या प्रमाणात असून ती कमी करण्यासाठी संशोधन करून आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावे, अल्पसंख्यांक समाजाला शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अल्पसंख्यांक समाजा संबंधित नवीन विविध योजनांची आखणी करण्यात यावी व अल्पसंख्यांक समाजाला जे नेहमी संशयाच्या नजरेने बघितले जाते त्यासाठी योग्य ती उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर यांच्या होत्या स्वाक्षऱ्या

मनियार बिरादरीचे फारूक शेख व सैय्यद चाँद, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक अध्यक्ष मजहर पठाण, सलीम इनामदार राज्याचे सचिव एजाज मलिक, फारूक अहेलेकार, काकर बिरादरीचे रियाज़ काकर, सिकलगर बिरदारीचे अनवर खान व मुजाहिद खान, माजी हेड ऑफ द डिपार्टमेंट प्रोफेसर डॉक्टर एम इक़बाल शेख, युवा मनियार बिरादरीचे मोहसीन शेख, ईद गाह शॉपिंग कॉम्प्लेक्स चे शेख सलीम, वहायरल न्यूज चॅनेल हाफिज अब्दुल रहीम, हामिद शेख, कासिम उमर, मोहम्मद नईम, महबूब शेख व अकील मनियार आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.

जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहविभागाचे चिटणीस विलास हरणे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्या मार्फत १३ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

'आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल' : नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिक्षकदिनानिमित्ताने कानळदा येथील कर्तव्य गृपतर्फे शिक्षकांचा गुणगौरव

September 7, 2020

कन्नड-चाळीसगाव रस्त्यावर अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त

December 8, 2025

भरधाव दुचाकीची धडक, मेंढपाळ ठार ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

May 20, 2024

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 15 एप्रिल 2026 !

April 15, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group