सोलापूर (वृत्तसंस्था) कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह २९ जणांना जुगार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर सोलापुरात...
मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचं नाव देखील न घेतल्यावरून सध्या राजकीय वाद सुरू...
धरणगाव (प्रतिनिधी) बोरगाव खुर्द आणि बोरगाव बुद्रुक या गावांसाठी अंजनी नदीवरून ३ कोटी रूपयांच्या पाणी पुरठा योजनेला मंजुरी मिळाली असून...
मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोटबँक तयार...
भडगाव (प्रतिनिधी) भडगाव येथील पारोळा चौफुलीवर वढधे गिरणा पात्रातून वाळू लिलावास विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात...
अकोला (वृत्तसंस्था) तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणासाठी माजी आमदारांनी उलटा प्रवास करीत ग्रामपंचायत निवडणूक लढविल्याची चर्चा आहे. अकोट विधानसभा...
जळगाव (प्रतिनिधी) भुसावळमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजपच्या २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी...
लखनऊ (वृत्तसंस्था) यूपी निवडणूक जवळ येत असून अखिलेश यादव आणि-शिवपाल यादव एकत्र आले आहेत. पाच वर्षांपूर्वी काका पुतण्यातील वादामुळे सत्ता...
जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहराच्या विकासासाठी पाणीपुरवठा योजना, वाहतूक व दळण -वळण अशा सुविधा निर्माण करणे...
जळगाव (प्रतिनिधी) दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होते. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार चळवळीचे...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech