TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सोलापुरात खळबळ : जुगार अड्ड्यावर धाड, माजी आमदारासह २९ जणांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2021
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह २९ जणांना जुगार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील होटगी रोड विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता या ठिकाणी अवैधरित्या जुगार सुरू असल्याचे आढळून आले.

होटगी रोडवर विमानतळाशेजारी माजी आमदार रविकांत पाटील यांच्या मालकीचे हॉटेल आहे. त्याठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंखे व सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाडिक यांच्या पथकाने रात्री ११ च्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमध्ये पत्त्यांचा जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. या छाप्यात पोलिसांनी हॉटेल मालक रविकांत पाटील यांच्यासह जुगार खेळणार्‍या तब्बल २९ जणांना ताब्यात घेतले. यावेळी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर रविकांत पाटील यांच्यासह सर्वच जुगार्‍यांना विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याठिकाणी मध्यरात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, रविकांत पाटील यांना ताब्यात घेतल्याचं समजताच त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

वाहतूक नियमांचं उल्लंघन न करता मिळालं चलन तर अशी करा तक्रार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात पुन्हा एकदा खळबळ ; चेहरा दगडाने ठेचून तरुणाचा खून !

July 16, 2021

इक़रा शाळेतील ४ विद्यार्थ्यांना शाळेतून काढल्याप्रकरणी विद्यार्थी पालक व मनियार बिरादरीचे जिल्हादंडाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना साकड़े

June 15, 2022

धरणगावात मरीआई यात्रेनिमित्त रंगणार कुस्त्यांची दंगल ; देशभरातील नामवंत मल्ल होणार सहभागी !

July 25, 2023

आएएस अधिकाऱ्याकडे ‘इतक्या’ कोटींचं घबाड ; नोटांचं घबाड पाहून अधिकारीही चक्रावले

May 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group