राजकीय

जरंडेश्वरबाबत आरोप फेटाळत अजितदादांनी ‘त्या’ कारखान्यांची यादीच वाचून दाखवली !

पुणे (वृत्तसंस्था) जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भात होत असलेले आरोप आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या चौकशीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

गिरीश महाजनांना पैशांची घमेंड, त्याच्याच बळावर फोडाफोडीचे राजकारण करतात : आ. रोहित पवार

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) भाजपचे आमदार गिरीश महाजन यांना पैशांचा घमेंड असून ते या जोरावर फोडाफोडीचे राजकारण निवडणूकीत करतात, असा टोला राष्ट्रवादी...

“कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा” : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुरक्षेचं कवच कितीही उत्तम असेल, कितीही आधुनिक असेल, सुरक्षेची कितीही हमी असेल तरीही कोरोनाचं युद्ध जोपर्यंत सुरू...

‘दिवाळीनंतर नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा विचार करु’ ; अजित पवारांचं सुतोवाच

पुणे (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्यात आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह...

खडसेंना मोठा दिलासा ; तूर्तास अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथराव खडसे यांच्यावर सुरू असलेल्या चौकशीदरम्यान आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमएलए...

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव शहर महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी यांची नियुक्ती करण्यात आलीय. आज राष्ट्रवादी कार्यालयात जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी...

जिल्हा बँक निवडणूक : ‘या’ दिग्गजांचे उमेदवारी अर्ज झाले बाद !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला आहे. भाजप खासदार रक्षाताई खडसे, विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिताताई वाघ...

वाढत्या महागाईचा राष्ट्रवादीकडून निषेध ; धरणगाव तहसीलदारांना निवेदन !

धरणगाव (प्रतिनिधी) पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे दर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत आहेत. या वाढत्या महागाईचा...

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल संजय पवार यांचा सत्कार !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल संजय पवार यांचा सत्कार करण्यात आला. सध्या ज्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे नव्हे...

पंतप्रधान मोदींचा केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि सीबीआयला दिला सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कोणालाही घाबरवणं नाही, तर त्यांच्या मनातील भीती दूर करणं आहे, असा सल्ला पंतप्रधान...

Page 363 of 598 1 362 363 364 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!