TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘३५ हजार उद्योजकांनी देश सोडला’ ; बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या २०१४-२०२० या काळात देशातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ३५ हजार उद्योजकांनी देश सोडला असल्याचा दावा अमित मित्रा यांनी केला आहे. सरकारने या संदर्भात संसदेत श्वेतपत्रिका काढली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आपल्या ट्विटर अकाउंटवर मित्रा यांनी ३५ हजार भारतीय उद्योजकांनी देशातून पलायन करण्यामागचे कारण मोदी सरकारने देशात निर्माण केलेले भय आहे का, असा सवाल केला आहे. २०१४-२०१८ या दरम्यान २३ हजार भारतीय उद्योजकांनी (मॉर्गन स्टॅनली), २०१९मध्ये ७ हजार भारतीय उद्योजकांनी (एफ्रएशिया बँक) व २०२०मध्ये ५ हजार भारतीय उद्योजकांनी (जीडब्लूएम रिव्ह्यू) देश सोडला असल्याचे ट्विट अमित मित्रांनी केले आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात सीआयआयच्या बैठकीत भारतीय उद्योजकांच्या विरोधात १९ मिनिटांचे भाषण दिले होते. त्या भाषणात भारतीय उद्योजक राष्ट्रीय हिताच्या विरोधात असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. टाटा स्टील आपले उत्पादन चीन व जपानमध्ये का विकू शकत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांनी टाटा स्टील कंपनीला तसे आव्हानही दिले होते. गोयल यांनी चीन व जपानमधील कंपन्या राष्ट्रवादी असल्याचे सांगत त्या पोलादाचे आयात करत नसल्याचे भारतीय उद्योजकांना सांगितले होते. गोयल यांच्या वक्तव्याचा दाखला देत मित्रा यांनी अशा केंद्रीय मंत्र्यांवर पंतप्रधानांनी वेळीच कारवाई का केली नाही, असा सवालही केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

धरणगाव तालुक्यात लाल भेंडीचा नाविन्यपूर्ण प्रयोग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

November 10, 2020

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

April 7, 2026

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 एप्रिल 2025

April 23, 2025

‘महाराष्ट्र शौर्याची भूमी’, अजित पवारांकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादन

January 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group