TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावमध्ये गावठी कट्यासह एकास अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 19, 2020
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील घाटरोड परिसरात नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ सापळा रचून गावठी कट्यासह एका तरुणास चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. चांद सलीम सैय्यद (२३, रा.नागद रोड झोपडपट्टी, चाळीसगाव) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, त्याचा साथीदार मात्र, फरार होण्यात यशस्वी झालाय.

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन घाट रोड पोलीस चौकीचे पोलीस नाईक भगवान उमाळे, पंकज पाटील, पो.कॉ. निलेश पाटील, अमोल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, घाटरोड परिसरात न.प. कॉम्प्लेक्स जवळील चहाच्या टपरीजवळ एक तरुण गावठी कट्यासह उभा आहे. त्यावरून त्यांनी सदर माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाड, स.पो.नि. एन.ए.सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भगवान उमाळे, पंकज पाटील, पो कॉ निलेश पाटील, अमोल पाटील यांनी दि. १८ रोजी रात्री १०:२० वाजता आरोपी चांद सलीम सैय्यद (२३, रा.नागद रोड झोपडपट्टी, चाळीसगाव) यास ३० हजाराचा गावठी कट्टा, मॅगझीन, ३ जिवंत काडतूस तसेच ३२ हजार ६०० रुपयाच्या रोकडसह अटक केली. त्याचा साथीदार मात्र फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि. एन.ए. सैय्यद हे करीत आहेत.

READ ALSO

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
गुन्हे

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

May 4, 2026
गुन्हे

गुंतवणुकीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून निवृत्त अभियंत्याची 75 लाखांची केली फसवणूक

May 4, 2026
गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
Next Post

जळगावात बांधकाम मजुराची गळफास घेऊन आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १३ ते १९ नोव्हेंबर २००२२ !

November 13, 2022

देवदर्शनाहून परतताना क्रुझर जीपचा भीषण अपघात ; तीन भाविकांवर काळाचा घाला !

December 18, 2023

धरणगाव येथे एकतीस वर्षानंतर पी. आर. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या शाळेच्या आठवणी

February 24, 2021

ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून तरुणाची फसवणूक ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल !

October 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group