राजकीय

भाजपा कार्यकर्त्याने गिरीश महाजनांना शिवीगाळ करून वाहनावर फेकला दगड !

जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्या एका कार्यकर्त्याने आमदार गिरीश महाजन यांना शिवीगाळ करून त्यांच्या वाहनावर दगड फेकल्याची घटना शुक्रवारी रात्री भाजपच्या बैठकीनंतर...

शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचं आज राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन

वर्धा (वृत्तसंस्था) केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेस आज शनिवार (३१ ऑक्टोबरला) राज्यव्यापी...

‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधी यांची आज 36 वी पुण्यतिथी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 36 वी पुण्यतिथी आहे. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या...

विधान परिषदेवर १२ आमदारांप्रश्नी सरकारला द्यावे लागणार उत्तर

मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त १२ आमदारपदांसाठी शिफारस असलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंद लिफाफ्यात सादर...

पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाकिस्तानी मंत्र्याने पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याची कबुली दिल्यानंतर, भाजपने शुक्रवारी काँग्रेसवर टीकेचा भडिमार करत, काँग्रेसने देशाची माफी मागावी,...

शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतंय ?

मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार...

“देशहितविरोधी काम करणारे कधीच आपल्या देशाचे हित करू शकत नाहीत”- मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज देशभरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र...

राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा संघर्ष पेटणार !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीला गुरूवारी मंजुरी देऊन ती राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. मात्र...

महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी ; मंत्री अशोक चव्हाण नाराज?

औरंगाबाद (वृत्तसंस्था) राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा संसार सुरळीत चालल्याचे दावे केले जात होते. पण काँग्रेसमधून सरकार बाबत नाराजी व्यक्त करण्यात...

Page 548 of 599 1 … 547 548 549 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!