TheClearNews.Com
Wednesday, May 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या सात मालमत्तांचा लिलाव होणार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 3, 2020
in कोर्ट, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

रत्नागिरी (वृत्तसंस्था) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा स्मगलिंग फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर अ‍ॅक्ट अंतर्गत लिलाव होणार आहे. खेड तालुक्यातील मुंबके हे दाऊदचे मुळ गाव असून या गावातील दाऊदच्या बंगल्यासोबत सात मालमत्तेचा लिलाव होणार आहे. दाऊदची संपत्ती खरेदी करण्यासाठी अनेकांनी उत्सूकता दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दाऊदच्या मालमत्तेची पाहणी केली. या मालमत्तेची विक्री करण्यासाठी वित्त मंत्रालयाने दाऊदच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. १० नोव्हेंबर रोजी सर्व मालमत्तांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लिलाव केले जाणार आहेत. स्मगलिंग फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटरच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दाऊदची मालमत्ता खरेदी करु इच्छिणारे ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करु शकणार आहेत. त्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे. रत्नागिरीतील खेडमध्ये असणाऱ्या मुंबके गावात मोस्ट वॉन्टेड आरोपी दाऊदचा बंगला आहे. तीन मजली असलेला हा बंगला दाऊदची आई अमिना आणि बहीण हसीना पारकर यांच्या नावे आहे. याशिवाय दाऊदच्या मुंबके गावात विविध ठिकाणी जमिनी आहेत. या सर्व मालमत्तांची खरेदी गुन्हेगारी पैशातून करण्यात आली आहे. खेडमध्ये असणारा तीन मजली अलिशान बंगला हा दाऊदच्या बहिणीच्या नावे आहे. तर इतर मालमत्ता त्याची आई अमिना बी च्या नावे आहेत. सध्या दाऊदचे संपूर्ण कुटूंब मुंबईतील पाकमोडीया स्ट्रीटवर असलेल्या फॅल्टमध्ये राहतात. मात्र दाऊदचे कुटूंब १९८० दरम्यान खेडच्या बंगल्यात राहायचे. त्यानंतर १९९३ ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर या बंगल्यात कोणीही राहायला आलं नाही. त्यानंतर हा बंगला ओस पडला. आता हा बंगला अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या बंगल्याच्या भितींवर काही लोकांनी लिखाण केले आहे. असं असलं तरीही अनेक पर्यटक दिवसेंदिवस या बंगल्याभोवती जाऊन सेल्फी घेतात. त्यामुळे दाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट बनला आहे. तस्करीच्या आरोपावरुन फरारी घोषित झाल्यानंतर केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने दाऊदच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

सफेमा कायद्यांतर्गत दाऊद इब्राहिम आणि तस्कर इकबाल मिर्ची यांच्या जप्त केलेल्या मालमतेचा १० नोव्हेंबरला लिलाव होणार आहे. त्यातील सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक म्हणजे त्याचा बंगला. ३० गुंठे जमिनीवर पसरलेल्या या बंगल्याचे राखीव मूल्य ५ लाख ३५ हजार ८०० रुपये ठेवण्यात आले आहे. बोली लावणाऱ्यांना १ लाख ३५ हजार रुपये स्टेटमेंट द्यावे लागेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

साकळी येथे 'घरीच किल्ले बनवा' स्पर्धेत अथर्व वाणी प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांना शासकीय सेवेत समाविष्ट करा ; डॉ. नि.तू पाटलांची राज्यपालांकडे मागणी

May 28, 2021

काय सांगता : पतीच्या मृत्यूनंतर ‘ती’ पडली भावाच्या प्रेमात ; कहाणी ऐकून तुम्ही लावाल डोक्याला हात !

March 5, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 26 मे ते शनिवार 1 जून 2024 !

June 30, 2024

गुड न्यूज : जिल्ह्यात २१८ रुग्णांची कोरोनावर मात ; १३२ बाधित

October 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group