राज्य

अभिनेता सलमान खानला सर्पदंश ; पनवेलच्या फार्महाउवर घडली घटना !

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) पनवेलच्या फार्महाउसवर सर्पदंश झाला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी (Birthday celebration) तो पनवेलच्या फार्महाऊसवर...

Post Office ची जबरदस्त योजना ; जमा करा फक्त ५० रुपये अन् मिळवा ३५ लाख, जाणून घ्या.. सविस्तर माहिती !

मुंबई (वृत्तसंस्था) गुंतवणूक (Investment) बाजारात असे अनेक पर्याय आहेत, ज्यात जोखीम न घेता चांगला नफा (Profit) मिळवता येतो. जर तुम्ही...

२०२२ मध्ये कोणते १० शेअर्स करतील कमाल? ; जाणून घ्या.. लिस्ट आणि तज्ज्ञांचे विश्लेषण

मुंबई (वृत्तसंस्था) २०२१ हे वर्ष आता संपत आहे. यावर्षी शेअर बाजाराने (Stock market) एकामागून एक विक्रम केले. आता नवीन वर्षात...

Christmas 2021: हॅपी ऐवजी ‘मेरी ख्रिसमस’ का म्हटले जाते ? ; जाणून घ्या.. ख्रिसमसबद्दल खास गोष्टी

मुंबई (वृत्तसंस्था) आज संपूर्ण जगभरात ख्रिसमस अर्थात नाताळचा सण (Christmas Day 2021) उत्साहात साजरा केला जात आहे. यावर्षी ख्रिसमसवर कोरोनाचा...

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेला २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील (Jalgaon Bhr Scam) मुख्य संशयित तथा तत्कालीन अवसायक (Liqidator bhr) जितेंद्र कंडारेला (Jitendra Kandare) आज सकाळी...

Online Fraud झालाय ? घाबरू नका ; केंद्र सरकारच्या ‘या’ नंबरवर करा कॉल ; पैसे मिळतील परत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात जितक्या वेगाने ऑनलाईन सेवा चालत आहे. त्यापेक्षा अधिक वेगाने फ्रॉड होत आहेत. माहितीअभावी लोकांना वेळेवर आणि...

देशात गेल्या २४ तासांत आढळले ७ हजार १८९ कोरोनाबाधित ; ३८७ जणांचा मृत्यू !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Corona Virus Omicron) संपूर्ण जगात धुमाकूळ घालत आहे. तो आता भारतातही येऊन पोहोचला...

Omicron मुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार ; IIT च्या संशोधकांनी व्यक्त केले भाकित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगभरात ओमायक्रॉन (Omicron)चे संकट गडद होत असताना भारतामध्येही ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, आता कानपूर...

कोरोनाच्या नव्या Omicron व्हेरिएंटची ‘ही’ आहेत भिन्न लक्षणे, घेऊ नका हलक्यात

मुंबई (वृत्तसंस्था) ओमाक्रॉनची जगभरातील दहशत (worldwide panic) आणि वेगाने पसरत असलेल्या या कोविड-१९ प्रकारामुळे सध्या लोकांच्या मनात या आजाराबाबत भीतीचे...

सुवर्ण संधी ! सोन्याच्या किंमतीत घसरण ; जाणून घ्या… काय आहे आजचा भाव ?

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत (gold prices) घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीतही (silver prices) घसरण...

Page 359 of 834 1 358 359 360 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!