नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिंएटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी...
वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कारविजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तांकन करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर आता...
टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताचे एक मेडल नक्की झाले आहे. भारताची बॉक्सर लवलीना बोरगहेन ६९ किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग स्पर्धेच्या...
श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात संशयित पाकिस्तानी ड्रोन 3 वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसले. तीनही ड्रोन एकाच वेळी दिसले आणि काही...
टोकियो (वृत्तसंस्था) भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिने आज टोकियो ऑलिम्पिकमधील महिला एकेरी गटात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दीपिका कुमारी...
मुंबई (वृत्तसंस्था) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या एका वाक्यावरून देशात रान उठले आहे. त्याच वाक्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पेगासस प्रकरणावरुन केंद्र सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असताना रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी मोदी सरकारची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २४ जुलै रोजी गोव्याच्या बेनालिम समुद्रकिनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला. या घटनेनंतर गोव्याच्या विधानसभेत विरोधकांनी सुरक्षेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सोशल मीडियावर अनेक राजकीय नेते सक्रीय असून भारतीय नेत्यांमध्ये या यादीत पंतप्रधान मोदी सर्वात वर आहेत. ट्विटर...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech