TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टोकियो ऑलिम्पिक : बॉक्सिंगमध्ये लवलीनाची सेमी फायनलमध्ये धडक

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताचे एक मेडल नक्की झाले आहे. भारताची बॉक्सर लवलीना बोरगहेन ६९ किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग स्पर्धेच्या सेमी फायमलमध्ये प्रवेश केला आहे. लवलीनानं चीनच्या निएन चिन चेनचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. लवलीनाने निन-चीनवर ४-१ ने मात करत ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदक निश्चित केलं आहे.

बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरी गाठली की पदकाची खात्री होते. लवलीनाची उपांत्य फेरीत २०१९ च्या विश्वविजेत्या टर्कीच्या अ‍ॅना लिसेन्कोशी लढत होईल. लवलीना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी भारताची दुसरी भारतीय महिला बॉक्सर बनली आहे. त्याच्या आधी मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये २०१२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते. बॉक्सिंगमध्ये पुरुष आणि महिला दोघांमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लवलीना तिसरी भारतीय आहे. पुरुषांमध्ये विजेंदर सिंगने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

READ ALSO

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

आणखी २ बॉक्सर शर्यतीत

भारताच्या सतीश कुमारने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला नमवत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ९१ किलो वजनगटातील बॉक्सिंगमध्ये ४-१ अशा मोठ्या फरकाने सतीशने हा सामना खिशात घातला. पहिला राऊंड ५-० ने जिंकल्यानंतर, सतीशने दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये ४-१ ने विजय मिळवला. आता क्वार्टर फायनलमध्ये पोहोचल्यानंतर ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी सतीशला केवळ एक टप्पा ओलांडायचा आहे. भारताची आणखी एक बॉक्सर पूजा राणी देखील पदकापासून फक्त एक विजय दूर आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी २ ऑगस्ट रोजी घेणार आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

June 12, 2023

अवघ्या पाच तासात मोबाईल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या ; धरणगाव पोलिसांची कारवाई

November 9, 2020

गेल्या २४ तासात ७४ हजार रुग्ण कोरोनामुक्त, भारतात अँक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली

October 23, 2020

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

September 2, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group