शिक्षण

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करणार !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाची स्थिती राज्यात दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. नववी...

शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा

धरणगाव (प्रतिनिधी) येथील एकशे सात वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली शतकोत्तरी पी. आर. हायस्कूलच्या पाच एनसीसी कॅडेट्सना सन्मानाची मुख्यमंत्री शिष्यवृत्ती जाहीर...

दहावी-बारावी परीक्षेचा ‘निकाल’ लांबणीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी- बारावी परीक्षांचे काय होणार याचा निकाल लांबणीवर गेला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या मंगळवारी पार पडलेल्या...

राज्यात कडक निर्बंध, परीक्षा कशा घ्यायच्या, उद्या शिक्षण विभागाची महत्वपूर्ण बैठक

मुंबई (वृत्तसंस्था) देशातील आणि राज्यातील कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्याचा...

प्र कुलगुरू प्रभारी यांच्या जागेवर कलम १३ (१०) नुसार नवीन नियुक्ती करण्यात यावी : अँड. कुणाल पवार

जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्र कुलगुरू प्रभारी यांच्या जागेवर १३ (१०) नुसार नवीन नियुक्ती करून त्या...

घरी बसून पाढे म्हणा व व्हाट्सअप वर टाका ; अमळनेर येथील गणिताच्या शिक्षकाचा ऑनलाइन प्रयोग

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी घरातच बसावे आणि काहीतरी उपक्रम शिक्षणाचा करावा म्हणून गणिताच्या मास्तर ने पाढे पाठ म्हणा आणि...

पहिली ते आठवीच्या विध्यार्थ्यांना विनापरिक्षा करणार पास, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवी...

शालार्थ क्रमांक अनियमिततेच्या चौकशी समिती पुनर्रचना ; जळगावातील सात शिक्षण संस्थाचा समावेश !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यासह नाशिक विभागात अनेक ठिकाणी बनावट प्रस्तावांवर शिक्षकांना मान्यता तसेच शालार्थ क्रमांक देताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण...

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ३ एप्रिलपासून हॉल तिकीट

पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला...

शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या ; शिक्षक भारती संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणाच्या आधी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे लसीकरण करण्यात यावे व या सर्वेक्षणातून...

Page 66 of 84 1 65 66 67 84

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!