सामाजिक

विद्यार्थीप्रिय शिक्षक तथा पत्रकार मित्र स्व. शरदकुमार बन्सी यांना धरणगाववासियांची श्रद्धांजली ! (व्हिडीओ)

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पी. आर. हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय शिक्षक तथा लोकमतचे पत्रकार शरदकुमार बन्सी यांचे २२ सप्टेंबर रोजी अकाली दुःखद निधन...

साकळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीना अभिवादन

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गांधींच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी...

किनगाव खुर्द येथे उघडया पाईप लाईनमुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

साकळी (प्रतिनिधी) देशासह संपुर्ण राज्यात कोरोना विषाणु महामारी मागील सहा महिन्यापासुन सर्वत्र थैमान घातले असतांना यावल तालुक्यातील किनगाव खुर्द या...

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑनलाईन महात्मा गांधी जयंती साजरी

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या व लाल बहादुर शास्त्री यांच्या 116 व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ऑनलाईन...

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी अभिजीत...

अमळनेर नगरपरिषदेतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन !

अमळनेर(प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेतर्फे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार...

धरणगावच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली....

यावल तहसीलदारपदी महेश पवार; मुक्ताईनगरात श्वेता संचेती यांची बदली

साकळी प्रतिनिधी । नाशिक महसूल संवर्गातील १८ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश १ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाचे उपसचिव डॉ.माधव गीर यांनी जारी...

नेहरू युवा केंद्रात महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

जळगाव (प्रतिनिधी) येथील नेहरू युवा केंद्रातर्फे महात्मा गांधी जयंती आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त द्रौपदीनगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.  ...

साळवा ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्रींना अभिवादन

धरणगाव ता.साळवा (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायतमध्ये आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पोलीस पाटील...

Page 297 of 311 1 … 296 297 298 … 311

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!