TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
June 15, 2026
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील एकतास येथे किरकोळ वादातून एकाने वयोवृद्ध व्यक्ती व त्याच्या मुलाला शेतात मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकतास येथील भरत विक्रम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ रोजी भरत पाटील व त्याचे वडिल विक्रम दामूपाटील हे सकाळी १० वाजेच्या सुमारास एकलहरे शिवारातील शेतात कापसाच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते. तर गावातील सुनील हंसराज पाटील यांचे शेत त्यांच्या बांधाला लागून आहे. त्यांच्या शेतात जेसीबी मशिन काम करत होते. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गावातील सुभाष निंबा वाडिले हा भरत पाटील यांच्या शेतात आला. त्यानंतर सुनील पाटील यांना भरतच्या वडिलांकडे हात दाखवत म्हणाला की, याचे जेसीबी शेतात कामाला लावायला हवे होते. विक्रम पाटील यांनी त्याला तु अस का बोलतोय, याच्यापुढे अस बोलू नको, असे सांगितले. त्यानंतर सुभाष तेथून निघुन गेला. त्यानंतर काही वेळाने तो परत आला व विक्रम पाटील यांना शिविगाळ करुन मारहाण करु लागला. त्यावेळी भरत पाटील पळत आला. तेव्हा सुभाष वाडिले याने भरतलाही मारहाण करुन शिविगाळ केली. तसेच दगड डोक्यास मारला. तसेच विक्रम पाटलांना विहिरीत टाकुन देईल, अशी धमकी देत शिविगाळ केली. यानंतर जखमी भरत पाटील यास बेटावद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला सुभाष वाडिले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. मुकेश साळुंखे करत आहेत.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerFather and son assaulted over a trivial matter.

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
Next Post

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आठ हजारांची लाच भोवली : पारोळा पोलीस ठाण्यातील फौजदार एसीबीच्या जाळ्यात !

September 12, 2023

अतिक्रमणची तक्रार करताच बोदवड राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने काढले अतिक्रमण ; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, तक्रारदाराचा आरोप !

November 10, 2022

बोदवड कृउबा समितीचे संचालक गोपाळ माळी यांनी स्वखर्चातून दिली गावात स्टील तिरडी !

August 1, 2023

छत्तीसगडमध्ये चकमक, २८ नक्षलवादी ठार !

October 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group