गुन्हे

गावठी कट्ट्यासह तिघांना पकडले ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील बोर अजंटी येथील वन विभागाच्या नाक्याजवळ मध्य प्रदेशातील दोन तर मुंबई येथील एक अशा तिघांना गावठी कट्ट्यासह...

चुलतभाऊकडे घरभरणीसाठी जाताना काळाचा घाला ; मुलगा ठार ,वडील जखमी !

पारोळा (प्रतिनिधी) सूरत येथून आपल्या बुलेटवर वडील आणि मुलगा हे जामनेर तालुक्यातील देवपिंप्री गावी सख्या चुलतभावाकडे घर भरणीच्या कार्यक्रमासाठी जात...

उभ्या कंटेनरवर कार धडकली ; तिघे जागीच ठार !

जालना (वृत्तसंस्था) सोलापूर-धुळे महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरमार्गे बीडकडे निघालेली भरधाव अल्टो कार अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकार साखर कारखान्याजवळ (समर्थ)...

उसाच्या ट्रॅक्टरखाली आल्याने १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू ; कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश !

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील निमगाव येथे यावल ते भुसावल मार्गावरील पाटील यांच्या शेताजवळ रस्त्यावर उस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने...

राज्याला हादरवणारी घटना : जावयाने केला पत्नी, सासरा अन् दोन मेहुण्यांचा निर्घुण खून !

यवतमाळ (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर येथे मध्यरात्री एकाने आपल्या सासरच्या लोकांवर मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला चढवत चौघांचा...

खळबळजनक : अवैध दारू विक्रेत्याने कारने एकाच कुटुंबातील सहा जणांना चिरडले !

अमरावती (वृत्तसंस्था) तालुक्यातील नाचोना येथे घराच्या अंगणात बसलेल्या सहा जणांना गावातीलच अवैध दारू विक्रेत्याने पूर्ववैमनस्यातून आपल्या कारने चिरडले. त्यात तिघांचा...

दुचाकींची समोरासमोर धडक ; दोघे जागीच ठार !

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) अंतुर्ली खुर्द शिवारातील आयटीआय कॉलेजजवळ दोन दुचाकींमध्ये समारोसमोर झालेल्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर एक...

सासरवाडीहून घरी परतणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू !

जळगाव (प्रतिनिधी) सासरवाडीहून परत येत असतांना दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याचा सोमवारी सायंकाळी अपघाती मृत्यू झाला. राजेंद्र...

वाळू माफियांची मुजोरी वाढली, चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढवले !

चोपडा (प्रतिनिधी) जळगाव येथून मिटिंग आटपून येत असताना अवैध वाळूचे ट्रॅक्टर अडवणाऱ्या चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर चालकाने ट्रॅक्टर चढवून धडक दिल्याची...

हाडाखेडनजीक 16 लाखांचा पंजाबनिर्मित मद्यसाठा जप्त ; शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी !

शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पंजाब राज्यात निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधीत तब्बल 53 लाखांचा अवैध मद्यसाठा हाडाखेड...

Page 220 of 842 1 … 219 220 221 … 842

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!