TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मद्य प्राशन प्रकरण ; ‘मजिप्रा’ शाखा अभियंत्यासह एक निलंबीत ; पाणी पुरवठा मंत्र्यांचा दणका !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 6, 2021
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या जळगाव येथील कार्यालयात भरदिवसा कर्मचारी मद्य प्राशन करणाऱ्या तिघांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश कालच दिले होते. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर शाखा अभियंता आर. आर. ठाकूर व अनुरेखक हरचंद खंडू हजबन यांना निलंबीत करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक असे की, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण अर्थात मजिप्रा या विभागाच्या जळगाव येथील कार्यालयात भर दिवसा कर्मचारी मद्य प्राशन करत असल्याचा व्हिडीओ वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कालच कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या नुसार आज चौकशी करण्यात आली असता मद्य प्राशन करणारी व्यक्ती ही शाखा अभियंता आर. आर. ठाकूर असल्याचे निष्पन्न झाले. तर त्यांच्या सोबत हरचंद खंडू हजबन हे अनुरेखक म्हणून काम करणारे असल्याचे दिसून आले.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नाशिक कार्यालयातील प्रमुख प्रशांत भामरे यांनी निर्देश जारी करत मजिप्रा जळगाव कार्यालयाचे शाखा अभियंता आर. आर. ठाकूर व अनुरेखक हरचंद खंडू हजबन यांना निलंबीत करण्याचे आदेश काढले आहेत. निलंबनाच्या काळात ठाकूर यांना मजिप्रा उपविभाग कार्यालय नंदुरबार येथे हजेरी लावण्याचे बंधनकारक करण्यात आले आहेत. तर हजबन यांना एरंडोल येथे हजेरी लावण्याचे सांगण्यात आले आहे. या दोन्ही जणांसोबत सेवानिवृत्त उपअभियंता टि. एस. गाजरे हे देखील ओल्या पार्टीत असल्याचे आढळून आले होते. त्यांना सहा महिन्यांसाठी करारावर घेण्यात आले होते. या प्रकरणानंतर त्यांचा करार रद्द करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
Next Post

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम घोषीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जॉन्सन ॲण्ड जॉन्सनने थांबवल्या कोरोना लसीच्या चाचण्या !

October 13, 2020

दहशतवाद्यांचा नदीमार्गे शस्त्रे तस्करीचा प्रयत्न; भारतीय सैन्याने उधळला डाव

October 10, 2020

वैचारिक जागृतीसाठी पर्यावरणपूरक उपक्रमांची गरज : डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे

December 15, 2020

धरणगाव पालिकेवर धडकले सकल मराठा आणि बौद्ध समाज बांधव ; इतर समाज बांधवांचेही समर्थन !

October 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group