TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : अवैध दारू विक्रेत्याने कारने एकाच कुटुंबातील सहा जणांना चिरडले !

तिघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) तालुक्यातील नाचोना येथे घराच्या अंगणात बसलेल्या सहा जणांना गावातीलच अवैध दारू विक्रेत्याने पूर्ववैमनस्यातून आपल्या कारने चिरडले. त्यात तिघांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही खळबळजनक घटना मंगळवारी (ता. १९) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

अनुसया श्यामराव अंभोरे (६५), श्यामराव लालुजी अंभोरे (७०) व अनारकली मोहन गुजर (४३) अशी मृतकांची तर शारदा उमेश अंभोरे (३६), उमेश श्यामराव अंभोरे (४२) आणि किशोर श्यामराव अंभोरे (३८) अशी जखमींची नावे आहेत. घटनेतील मृतक व जखमी खल्लार ठाण्याच्या हद्दीतील नाचोना येथील रहिवाशी असून गावातीलच अवैध दारू विक्रेत्यासोबत त्यांचा वाद असल्याचे माहिती समोर येत आहे.

READ ALSO

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

घटनेच्या दिवशी पीडित कुटुंब घरातील अंगणात गप्पागोष्टी करत होते. त्याचवेळी आरोपीने आपली कार पीडित कुटुंबाच्या घराजवळ नेली. त्यावेळी घराजवळ उभे असलेल्या कुटुंबातील काही सदस्यांच्या अंगावर त्याने जाणून बुजून कार घातली आणि त्यांना कार खाली चिरडले. आरोपी हा गावात बेकायदेशीरपणे दारु विक्री करत असून कायम दारूच्या नशेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर आपल्‍या दारू व्‍यवसायाची माहिती अंभोरे कुटुंबीय पोलिसांना देत असल्‍याचा संशय त्‍याला होता. यामुळे सुडाने पेटलेल्‍या दारू विक्रेत्‍याने मंगळवारी रात्री अंभोरे कुटुंबीयांच्‍या घरासमोर चारचाकी वाहन आणले आणि घरासमोर उभे असलेल्‍या सहा जणांच्‍या अंगावर नेले. या घटनेत तिघांचा जागीच मृत्‍यू झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
Next Post

राज्याला हादरवणारी घटना : जावयाने केला पत्नी, सासरा अन् दोन मेहुण्यांचा निर्घुण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Скачать 1xbet На Андроид Яндекс Кью

November 19, 2022

जळगावात टोळक्याकडून कंपनीत शिरुन कामगारांवर प्राणघातक हल्ला !

September 7, 2024

उपमहापौरांवर गोळीबार करणारा फरार संशयित आरोपी पोलिसांना शरण !

August 16, 2021

देशात सक्रिय रुग्णसंख्येत घट, गेल्या २४ तासांत आढळले ७०,४२१ कोरोनाबाधित

June 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group