TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हाडाखेडनजीक 16 लाखांचा पंजाबनिर्मित मद्यसाठा जप्त ; शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी !

हरीयाणातील आयशर चालकाला अटक ; मुख्य म्होरक्यांवर कारवाईची अपेक्षा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पंजाब राज्यात निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधीत तब्बल 53 लाखांचा अवैध मद्यसाठा हाडाखेड चेक पोस्टवर सोमवारी जप्त केला होता. त्यानंतर मंगळवारी पुन्हा पंजाबनिर्मित 16 लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आल्याने अवैधरीत्या मद्य तस्करी करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आयशर चालक सुनीलकुमार राजपाल जाट (28, धानीसरल, ता.तोसाम, जि.भवानी, हरीयाणा) यास अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई !
शिरपूर तालुक्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना अवैधरीत्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी त्यांनी पथकासह सापळा रचला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील हाडाखेड गावाजवळील हॉटेल जय बाबारी येथे पथक धडकल्यानंतर आयशर (एन.एल.07 ए.ए.3503) ची तपासणी केल्यानंतर त्यात पंजाबनिर्मित मद्यसाठा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाहन ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात दोन लाख 42 हजार 400 रुपये किंमतीची ऑलसीजन कंपनीची दारू, तीन लाख 63 हजार 600 रुपये किंमतीची रॉयल चॅलेंज दारू, एक लाख पाच हजार 600 रुपये किंमतीची मॅकडॉल नंबर वन दारू, नऊ लाख रुपये किंमतीची मॅकडॉल नंबर वन दारू तसेच 21 हजार 600 रुपये किंमतीची कॉसबर्ग कंपनीची बियर तसेच 15 लाखांची आयशर मिळून 31 लाख 33 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

READ ALSO

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

यांच्या पथकाने केली कारवाई !
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ, सुनील वसावे, संतो पाटील संदीप ठाकरे, योगेश मोरे, दिनकर पवार, स्वप्नील बांगर, चालक अल्ताफ मिर्झा यांच्या पथकाने केली. कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

वाळू माफियांची मुजोरी वाढली, चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

LIC’s Pension Scheme : एलआयसीची जबरदस्त पॉलिसी, एकदाच भरा प्रीमियम ; आयुष्यभर मिळेल पेन्शन !

December 29, 2021

मानवी जीवनाच्या उद्धारासाठीच शिव महापुराण कथा : हभप कृष्णकृपा प्रेममुर्ती दिलीप महाराज

December 17, 2023

गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण ; आमदार मंगेश चव्हाण यांच्या मागणीची राज्य शासनाने घेतली दखल !

December 30, 2023

खरीपातील हंगामी पिकांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

July 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group