TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात सिनेस्टाईल पाठलाग करून ८२ लाखांचा गुटखा पकडला ; तालुक्यासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ, चालकास अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 5, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) सिनेस्टाईल पाठलाग करून गुटख्याने भरलेला कंटेनर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पथकाने पकडल्यामुळे शहरासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कंटेनरमध्ये ८२ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून कंटेनर चालकास अटक करण्यात आलीय.

यासंदर्भात अधिक असे की, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक तपासकामी मालेगाव रोड येथे गेले होते. यावेळी मालेगाव रोडवरील बेलगंगा कारखान्याजवळ कन्टेनर (क्र. एचआर-३८- एबी-६०९६) हे संशयीतरीत्या भरधाव वेगाने जात असल्याचे पथकाला दिसले. यामुळे सदर पथकाने कंटेनरला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु कंटेनर भरधाव वेगाने पुढे निघून गेले.

READ ALSO

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

पोलीस पथकाने कंटेनरचा पाठलाग करून मुंबई-आग्रा हायवेवरील चाळीसगाव फाट्यावर सदरचा कंटेनर थांबविला. वाहनातील मालाबाबत चालकास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या कंटेनरची पाहणी केल्यानंतर त्याला लॉक लावलेले होते. चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी कंटेनर व चालकास पोलीस स्टेशनला आणून पोलीस स्टेशनला शासकीय पंचांना पाचारण करुन कंटेनरचे लॉक उघडून पाहणी केली असता त्यात एकूण १३० प्लास्टीक वारदानात एकूण किंमत ८२,२५,१०० रुपये किंमतीचा गुटखा मिळून आला. यामुळे सदरचा गुटखा व २०,००,००० रुपयांचे कंटेनर असा एकूण १,०२,२५,१०० रु. किमतीचा माल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला असून कंटेनर चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सपोनि रमेश चव्हाण, सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, पोना नितीन किसन आमोदकर, गोवर्धन राजेंद्र वोरसे, शांताराम सिताराम पवार, प्रेमसिंग राठोड यांच्या पथकाने केली आहे. पोना नितीन किसन आमोदकर, यांनी दिलेल्या फिर्यादवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस उप निरीक्षक लोकेश पवार हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
गुन्हे

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

July 13, 2026
गुन्हे

हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलावून ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले

July 12, 2026
गुन्हे

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

July 11, 2026
Next Post

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, बुधवार ६ एप्रिल २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आर्यन खानची आजची रात्र देखील जेलमध्ये ; उद्या ठरणार निर्णय !

October 27, 2021

चोपडा येथे निसर्गमित्र समितीची आढावा बैठक संपन्न

February 12, 2021

जैन पाईप्सचा वापर करून मोझ्याक आर्टमध्ये साकारते आहे भवरलाल जैन यांचे भव्य पोट्रेट

February 25, 2021

जळगावातील पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी रविवारी महामार्गावरील वाहतूक राहणार बंद !

August 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group