गुन्हे

माझ्यासोबत संबंध ठेव, अन्यथा बलात्काराची तक्रार करेल ; महिलेकडून १६ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण !

पुणे (वृत्तसंस्था) किशोरवयीन मुलावर एका महिलेने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पुण्यातील कोंढवा परिसरात उघडकीस आला. यासंदर्भात चौकशीसाठी...

नवी मुंबईतील महिलेचा भुसावळ बसस्थानकाजवळ मृत्यू

भुसावळ (प्रतिनिधी) नवी मुंबईतील मूळ रहिवासी असलेल्या मात्र बसस्थानक परीसरात भीक मागून उदरनिर्वह करणार्‍या वयोवृद्ध महिलेचा शनिवारी भुसावळ बसस्थानकाजवळ मृत्यू...

नागपूरच्या कापड व्यावसायीकाला लुटले ; भुसावळातील तिघांना बाजारपेठ पोलिसांकडून अटक !

भुसावळ (प्रतिनिधी) नागपूर येथील कापड व्यापार्‍याला शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनारीकाजवळ अज्ञात तिघांनी कट मारल्याचे निमित्त करीत बेदम मारहाण केली...

पोलिस अधिकाऱ्याच्या कारने दुचाकीस्वाराला चिरडले ; दोघं गंभीर जखमी !

नागपूर (वृत्तसंस्था) स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत नागपूरवरून कोंढाळीच्या दिशेने जाणाऱ्या जलालखेडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकाऱ्याच्या कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये...

शॉर्टसर्किटमुळे घरात आग ; आगीत होरपळून तरुणाचा मृत्यू !

बीड (वृत्तसंस्था) शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन भागातील एका घरात आगीत होरपळून एका १९ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रकाश विकास...

वाळूची अवैध वाहतूक रोखताना महसूल पथकास दमदाटी ; भुसावळात तिघांविरोधात गुन्हा !

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील वांजोळा रोडवरील स्टार लॉनजवळ अवैधरीत्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक केली जात असताना महसूल प्रशासनाने एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर...

16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग ; यावल पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

यावल (प्रतिनिधी) यावल बसस्थानकासह विविध भागात 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल...

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनाची धडक ; व्यापाऱ्याचा मृत्यू, एक गंभीर जखमी !

बीड (वृत्तसंस्था) मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना (दि.२० रविवार) रोजी गेवराई - शेवगाव राज्यमार्गावर उमापूरजवळ पहाटे...

रात्री जेवणासाठी दोघेही दुचाकीवर निघाले, परंतु नियतीला हे मान्य नव्हते…!

नांदेड (वृत्तसंस्था) नांदेड- अर्धापूर- वारंगा महामार्ग क्र. ३६१ या सिमेंटच्या रस्त्यावर वसमत फाट्यावर कच्च्या रस्त्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात दोन तरुणांना...

वडापावमध्ये विष कालवून पत्नी- मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न !

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) कौटुंबिक कलहातून पत्नी आणि पोटच्या मुलांना वडापावमध्ये विष कालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस...

Page 291 of 843 1 … 290 291 292 … 843

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!