गुन्हे

प्रेम संबंध तोडल्याने तरुणीसोबतचे फोटो केले व्हायरल !

जळगाव (प्रतिनिधी) प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणाने तरुणीसोबत काढलेल्या फोटोवर अश्लिल शिवीगाळ लिहून तो इन्सटाग्रावर स्टोरी ठेवला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस...

शतपावली करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र लांबवले !

जळगाव (प्रतिनिधी) शतपावली करीत असलेल्या महिलेच्या गळ्यातून रस्त्याने पायी येत असलेल्या चोरट्याने ६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जबरीने ओढून नेत चोरटा...

तुला जे द्यायचे ते दे’… म्हणत १५ हजारांची घेतली लाच ; लाचखोर अधिकाऱ्याला पकडले रंगेहाथ

जळगाव (प्रतिनिधी) साहेबांचा आकडा ३० चा आहे, तुला जे द्यायच ते दे, तुझ काम मी शंभर टक्के करुन देतो, असे...

शिक्षकाचे विद्यार्थ्यांसोबत अश्लिल चाळे; पालकांचा संताप

भडगाव (प्रतिनिधी) शहरातील इंग्लिश स्पिकींगचे ज्ञान देणाऱ्या अकॅडमीतील एका शिक्षकाने तीन विद्यार्थ्यांसोबत लैंगिक चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे...

अति. जिल्हा आरोग्याधिकाऱ्यास १५ हजाराची लाच घेताना एसीबीने केली अटक !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे यास १५ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात...

जळगाव : वाईन शॉप मालकाला धमकी; खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा !

जळगाव : वाईन शॉप मालकाला धमकी; खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा ! जळगाव (प्रतिनिधी) जर तुला वाईन शॉपचा धंदा करायचा असेल...

लॉक खराब असल्याने फ्रिजखाली ठेवलेल्या डब्यातून सव्वादोन लाखाचे दागिने लंपास

जळगाव (प्रतिनिधी) कपाटाचे कुलूप खराब झाल्यामुळे घरातील सोन्याचे दागिने एका डब्यात ठेवून तो डबा फ्रिजच्या खाली ठेवलेला होता. त्या डब्यातील...

भांडण सोडवणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने वार

जळगाव (प्रतिनिधी) भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या निखिल संतोष सपकाळे (वय ३१, रा. साकेगाव, ता. भुसावळ) या तरुणावर धारदार शस्त्राने वार केले....

रेल्वेत नोकरीची बनावट ऑर्डर ; एकाला १३ लाखात गंडवले !

रेल्वेत नोकरीची बनावट ऑर्डर ; एकाला १३ लाखात गंडवले ! जळगाव (प्रतिनिधी) मुलीला रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी...

भरदिवसा वसुली करणाऱ्या तिघा वाहतूक पोलिसांना केले निलंबित !

जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील मालवाहू वाहन चालकाकडून ५० रुपये घेतांनाचा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हीडीओमुळे पोलिसांच्या...

Page 56 of 817 1 55 56 57 817

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!