TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डिजिटल अरेस्टची भिती दाखवत शेतकऱ्याची साडेनऊ लाखांत फसवणूक

vijay waghmare by vijay waghmare
November 8, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आधार कार्डचा गैरवापर करून ‘मनी लाँड्रिंग’ आणि दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याच्या खोट्या आरोपाखाली मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचा बनाव करीत, सायबर गुन्हेगारांनी यावल तालुक्यातील सुरेश काशिराम नेहते (वय ६७, रा. बामणोद, ता. यावल) या वृद्ध शेतकऱ्याची ९ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार दि. १ नोव्हेंबर रोजी समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील बामणोद येथे सुरेश काशिराम नेहेते (वय ६७) हे वास्तव्यास असून ते शेतकरी आहे. दि. ३० ऑक्टोबर रोजी नेहेते यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. बोलणाऱ्या व्यक्तीने आपण मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगून, त्यांच्या आधार कार्डावर कॅनरा बँकेत खाते उघडून वीस कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगितले. दि. ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना पुन्हा व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. यामध्ये एक व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात, पाठीमागे मुंबई पोलिसांचा लोगो दाखवत होता. ‘तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असून, अटक वॉरंट निघाले आहे,’ असे धमकावले. ‘डिजीटल कस्टडी’च्या नावाखाली व्हिडिओ कॉल चालू ठेवण्यास सांगितले.

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

निर्दोष सुटल्यावर पैसे मिळतील परत
कॉल करणाऱ्या ऑनलाईन ठगाने आपल्याला इतक्या दूर येणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी त्यांची आधार कार्ड, बँक पासबुक आणि मालमत्तेची माहिती घेतली. ‘तुम्ही निर्दोष सिद्ध झाल्यास पैसे परत मिळतील,’ असे सांगून आरटीजीएसद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावावर एका ‘सिटी युनियन बँके’च्या खात्यात ९ लाख ५० हजार रुपये भरण्यास भाग पाडले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिली तक्रार
वृद्ध शेतकरी सुरेश नेहते यांच्या मुलाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दि. १ नोव्हेंबर रोजी सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध सायबर पोलीसत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #FarmerCrimeFraud

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
Next Post

जिपीएस मित्र परिवारच्या स्तुत्य उपक्रमाने पाळधीकर भारावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९७९ कोरोनाबाधित, ६६७ झाले बरे !

March 14, 2021

नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला ; नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य

January 30, 2022

बोदवड नगरपंचायत : सहा जागांचे निकाल जाहीर

January 19, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य ३१ मार्च ते ६ एप्रिल २०२४ !

March 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group