TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्रासह कर्नाटकात 54 घरफोड्या ; हायप्रोफाईल चोरट्याला भडगाव पोलिसांकडून अटक !

छत्तीसगडमधून 120 ग्रॅम सोने जप्त ; केवळ बंद घरात करायचा चोर्‍या !

vijay waghmare by vijay waghmare
July 2, 2024
in भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) भडगाव पोलिसांनी महाराष्ट्रासह कर्नाटकात तब्बल 54 गुन्हे दाखल असलेल्या कुविख्यात चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने सात महिन्यांपूर्वी भडगावात घरफोडी केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली तर घरफोडीतील 120 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने छत्तीसगड राज्याच्या रायपूर येथून हस्तगत करण्यात आले. प्रशांत काशिनाथ करोशी (38, ईस्पूर्ली, ता.करवीर, जि.कोल्हापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी पोलिसांना चकमा देण्यासाठी चोर्‍या केल्यानंतर गोवा, दिल्ली, बंग्लोर येथील हॉटेलमध्ये मौजमस्ती करीत असल्याचे समोर आले आहे.

भडगावातील घरफोडीची उकल
भडगाव येथील विद्यानगर परिसरातील रहिवासी प्रकाश भोसले यांच्या बंद घरात चोरीचा प्रकार 12 डिसेंबर 2023 रोजी घडला होता. या घटनेत बेडरुममधील कपाटाचे कुलुप तोडून सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकूण 10 लाख 86 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाला होता. याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत होते. तपासादरम्यान आरोपी प्रशांत करोशी यास वर्धा येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याने चोरी केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांपैकी 120 ग्रॅम वजनाचे 8 लाख 64 हजार रुपये किंमतीचे सोने छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून हस्तगत करण्यात आले.

READ ALSO

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, किरण रवींद्र पाटील, प्रवीण कडू परदेशी, संदीप सोनवणे यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Bhadgav policeCrime

Related Posts

गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
गुन्हे

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

April 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
Next Post

*केळी निर्यातीसाठी जळगावात बनाना क्लस्टरचे प्रयत्न करु - अभिषेक देव*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाकिस्तानात इम्रान खानच्या हत्येचा कट? ; इस्लामाबादमध्ये हाय अलर्ट

June 5, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार २३ ऑगस्ट २०२२ !

August 23, 2022

शासनाच्या उभारी योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत

September 26, 2020

सचिन वाझेची मुंबई पोलिस दलातून हकालपट्टी

May 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group