TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एटीएम कार्डची अदलाबदल करत वृद्धाच्या खात्यातून रोकड लंपास

vijay waghmare by vijay waghmare
November 9, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बोलण्यात गुंतवून ठेवून मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदली केली. त्यानंतर ८९ वर्षीय वृद्धाच्या बँक खात्यातून २८ हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणुक केली. ही घटना दि. ६ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील राधाकृष्ण नगरात गजानन साहेबराव पाटील हे वास्तव्यास आहे. त्यांच्या वडील साहेबराव ओंकार पाटील (वय ८९) यांचे स्टेट बँकेच्या रिंगरोड शाखेत बचत खाते आहे. या खात्याचे एटीएम कार्ड गजानन पाटील यांच्याजवळ होते. दि. ६ रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास गजानन पाटील हे शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. अनेकदा प्रयत्न करुन देखील एटीएममधून पैसे निघत नव्हते. त्यामुळे त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले.

READ ALSO

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

बोलण्यात गुंतवून ठेवत कार्डची अदलाबदल
अनोळखी इसमाने गजानन पाटील यांना ‘असे करा, तसे करा,’ म्हणत मदत करण्याचा बहाणा करून हातचलाखीने गजानन पाटील यांच्याकडील मूळ एटीएम कार्डची अदलाबदली केली. आणि दुसरे कार्ड त्यांच्या हातात दिले. त्यानंतर लगेच तो अनोळखी व्यक्ती तेथून निघून गेला. गजानन पाटील यांनी पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, कार्ड ‘ब्लॉक’ झाल्याचे स्क्रीनवर दिसले.

स्टेटमेंट तपासल्यानंतर प्रकार उघडकीस
कार्ड ब्लॉक झाल्याचे स्क्रिनवर दिसल्यानंतर गजानन पाटील हे तेथून निघून गेले. रात्री त्यांनी वडीलांच्या बँक खात्याचे स्टेटमेंट तपासले असता, त्यांना बँक खात्यातून २८ हजार रुपये काढल्याचे दिसून आले. त्यांनी दुसऱ्या दिवशी बँकेत जावून संपर्क साधला. यावेळी त्यांना बँकेतून पैसे काढल्याचे सांगण्यात आले.

जिल्हापेठ पोलीसात फसवणुकीचा गुन्हा
बँकेच्या व्यवस्थापकांनी गजानन पाटील यांच्या वडीलांचे एटीएम कार्ड ब्लॉक करुन तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर गजानन पाटील यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी देखील फसवणूक करणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Next Post

फर्निचर अन् गॅरेज व्यावसायिकाला अधिकचा नफा मिळवण्याचे अमिष पडले महागात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोस्टात नोकरीची संधी ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती !

May 14, 2022

विवाहितेने दोन चिमुकल्यांसह उचलले टोकाचे पाऊल ; धक्कादायक कारण आले समोर !

April 28, 2024

मुक्ताईनगर पोलिसांची सतर्कता ; पळून आलेल्या चार मुली सूरतच्या पथकाकडे सुपूर्द !

July 11, 2024

चाळीसगावात २६४ कोटींच्या रेल्वे उड्डाणपुलास मंजुरी

April 24, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group