TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासकीय जागेत शिंदे गट पक्षाचे कार्यालय – ॲड.पियुष पाटील यांची मनपा आयुक्तां कडे तक्रार

vijay waghmare by vijay waghmare
November 12, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील सुप्रसिद्ध सरदार वल्लभभाई पटेल भवन ( लेवा भवन ) या ठिकाणी चक्क सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेचे कार्यालय उघडण्यात आले असून हे कार्यालय चे सर्वेसर्वा माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी उघडले असल्याचे म्हटले आहे. याबाबत भंगाळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट/REEL देखील टाकलेली आहे. विष्णू भंगाळे हे सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. तसेच पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे देखील निकटवर्ती आहे.

या पोस्ट व्हिडिओचा आधार घेत जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांचे चिरंजीव ॲड.पियुष नरेंद्र पाटील यांनी थेट आयुक्तांकडे लेखी तक्रार केलेली आहे.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

तक्रारीत म्हटले आहे की : सरदार वल्लभ भाई पटेल भवन ( लेवा भवन ) ही जागा जळगाव शहर महानगरपालिकेच्या मालकीची असून सदर जागा संबंधित संस्थेला करारावर देण्यात आलेली आहे.सदर संस्था ही जागा देत असताना यामध्ये कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचे कार्यालय करता येणार नाही किंवा वापरता येणार नाही म्हणून म्हटलेले आहे.परंतु याचे सर्रास उल्लंघन झालेले असल्याने सदर अनाधिकृत कार्यालय हे जळगाव शहर महानगरपालिका अतिक्रमण विभागाने तात्काळ जप्त करावे म्हणून तक्रार अर्ज दिलेला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

Today's horoscope : आजचे राशीभविष्य 13 नोव्हेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआरमधील ठेवी मिळविण्यासाठी मदत करा ; ठेवीदाराचे दिपककुमार गुप्तांना पत्र

October 19, 2021

नांदेड येथे कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ ; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

March 14, 2023

चाळीसगावात पुन्हा पावसाचा हाहाकार ; डोंगरी, तितुर नदीला सहाव्यांदा पूर

October 2, 2021

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती !

July 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group