जळगाव (प्रतिनिधी) ‘मविप्र’च्या वादातून निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर २०२० रोजी दाखल गुन्ह्यात 'मकोका' लावण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रचंड...
यवतमाळ (वृत्तसंस्था) नवरात्रौत्सवाचा जागर सुरु असतानाच गुंडाने बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अत्याचार केल्यानंतर तो थांबला...
जळगाव (प्रतिनिधी) ‘मविप्र’च्या वादातून अॅड. विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर निंभोरा पोलिस ठाण्यात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशात एका १७ वर्षीय तरुणीवर तब्बल २८ जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याहूनही धक्कादायक...
मुंबई (वृत्तसंस्था) सातबाराच्या उताऱ्यानुसार भोसरी येथील जमीन ही एमआयडीसीच्या मालकीची नाही. तसेच मुद्रांक शुल्काची नोंदणी करतानाही जमीन कोणाच्या मालकीची आहे...
मुंबई (वृत्तसंस्था) आयकर विभागाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर मारलेल्या छाप्यात १८४ कोटी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता जप्त केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर...
अकोला (वृत्तसंस्था) डॉक्टर आणि रुग्णाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अकोल्यात घडली आहे. एका प्रसिद्ध डॉक्टरनं स्वत:च्या रुग्णासोबत अनैसर्गिक संबंध ठेवल्याची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीच्या बाहेर सिंधू सीमेवर एका ३५ वर्षीय व्यक्तीचा हात तोडून मृतदेह पोलीस बॅरिकेटला बांधलेला आढळल्यानं खळबळ उडाली...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात जबाब घेण्यासाठी आलेले आर्थिक गुन्हे शाखेचे पथक मागील चार दिवसापासून जळगावात ठाण मांडून होते. शेवटच्या दिवशी...
नाशिक (प्रतिनिधी) येथील बनावट मद्य कारखान्याचे धागेदोरे थेट धुळे, जळगाव, नंदुरबारपर्यंत जाऊन पोहचले आहे. मंगल कार्यालयात बनावट कारखान्यामध्ये देशी दारू...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech