TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मविप्र’ वाद : भोईटे गटावरील ‘मकोका’ कारवाईबाबतची ‘ही’ गोष्ट जाणून घेतल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘मविप्र’च्या वादातून निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर २०२० रोजी दाखल गुन्ह्यात ‘मकोका’ लावण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रचंड उडाली आहे. ही कारवाई ९ सप्टेंबर रोजी झालीय. भोईटे गटावर ‘मकोका’ लावण्याची कारवाई तब्बल एक महिन्यापूर्वी झालीय, हे समजल्यानंतर अनेकांना धक्काच बसला आहे. साधारण एक महिनाभर एवढी मोठी बातमी? पडद्याआड कशी राहिली?, याबाबत आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.

अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर २०२० रोजी सात पानांची फिर्याद दिली होती. त्यानंतर ‘मकोका’ची कारवाई झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. स्वार गेट विभागाच्गा सहा. पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी शिवाजी केशव भोईटे, रा. पुणे यांच्याविरुध्द जिल्हा व सत्र न्यायालय पुणे, शिवाजी नगर कोर्टात जामीन अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करताना म्हटले होते की, शिवाजी केशव भोईटे विरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१) (ii), ३(२), ३(४) चा अंतर्भाव करण्यासाठी पूर्व मान्यता दिली आहे. त्याबाबत कोथरुड पोलीस ठाण्यात संबंधित गुन्ह्यात मोक्का कायद्या अंतर्गत कलम बाढ केले बाबत नोंद करण्यात आहे. तसेच कोथगरुड पोलीस स्थानकात अहवाल सादर करण्यात आल्याचे न्यायालयास सांगितले होते.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

जाणून घ्या…’मकोका’ मंजुरी आदेशात नेमकं काय म्हटलंय?

सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथक प्रमुख तथा पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ यांनी सादर केलेला दि. ३० ओक्टोंबर २१ तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ यांच्याकडील गोपनीय अहवाल अन्वये आरोपी नामे १) तानाजी केशव भोईटे, रा. ए-१/ए. १००१. माणिकचंद मलबार, कोंढवा पुणे २) विरेंद्र रमेश भोईटे, रा. भोईटेनगर, जळगाव, ३) जयंत फकीरराव देशमुख, रा. हत्ती बिल्डींग, ता. चाळीसगाव, जि. जळगाव ४) जयवंत पांडुरंग येवले, रा. शिवाजीनगर ता. यावल, जि. जळगाव ५) भगवंतराव जगतराव देशमुख, रा. वरणगाव. ता. भुसावळ, जि.जळगाव, ६) गोकुळ पितांबर पाटील, रा. भादली, पो. कठोरा, ता. जि. जळगाव, ७) बाळू गुलाबराव शिके, रा. बोरायल गेट ता. यावल, जि. जळगाव ८) महेंद्र वसंतराव भोईटे, रा. कोल्हेनगर, जळगाव, ९) शिवाजी केशव भोईटे, रा.पुणे यांचेविरूध्द दाखल असलेला कोथरूड पोलीस स्टेशन गुरनं. ३/२०२१, भा.दं. वि. कलम १२० (ब) ३३१, ३८४, ३७९, ४४७, ४४८, ४४९, ४५४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ५०४, ५०६ (२), ५११, १०९, ३४ या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२) व ३ (४) चा अंतर्भाव करण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे म्हटले होते.

सातत्याने गंभीर गुन्हेगारी कृत्य
तसेच ज्याअर्थी सदर प्रस्ताव व त्यासोबत सादर केलेल्या पुराव्याचे कागदपत्रांचे अवलोकन व छाननी केली असता सदर गुन्ह्यामध्ये टोळी प्रमुख १) तानाजी केशव भोईटे, रा.ए- १/ए. १००१ माणिकचंद मलबार, कोंढवा, पुणे व टोळी सदस्य आरोपी २) विरेंद्र रमेश भोईटे, रा. भोईटेनगर, जळगाव, ३) जयंत फकीरराव देशमुख, रा. हत्ती बिल्डींग ता. चाळीसगाव, जि. जळगाव ४) जयवंत पांडूरंग येवले, रा. शिवाजीनगर ता यावल, जि. जळगाव, ५) भगवंतराव जगतराव देशमुख, रा. वरणगाव, ता. भुसावळ, जि जळगाव. ६) गोकुळ पितांबर पाटील, रा. भादली, पो. कठोरा, ता. जि. जळगाव ७) बाळू गुलाबराव शिर्के, रा. बोरावल गेट, ता. यावल, जि. जळगाव ८) महेंद्र वसंतराव भोईटे, रा. कोल्हेनगर, जळगाव, २) शिवाजी केशव भोईटे, रा.पुणे यांनी आपले संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली असून तिचे मार्फतीने अवैध मार्गानी अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी खंडणी नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, जुलुम जबरदस्तीने शैक्षणिक संस्था बळकाविण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हेगारी कृत्य सातत्याने चालु ठेवलेली असून सदरचे गुन्हे त्याने स्वतःच्या व टोळीचे अवैध मार्गांनी आर्थिक लाभ मिळवणेसाठी केलेले आहेत.

मागील १० वर्षाचे कालावधीत एकापेक्षा जास्त दोषारोपपत्र

मागील १० वर्षाचे कालावधीमध्ये टोळीप्रमुख तानाजी केशव भोईटे या टोळी सदस्य २) विरेंद्र रमेश भोईटे, रा. भोईटेनगर, जळगाव ३) जयंत फकीरराव बिल्डींग, ता. चाळीसगाव, जि. जळगाव ४) जयवंत पांडुरंग येवले रा. शिवाजीनगर, जि. जळगाव. ५) भगवंतराव जगतराव देशमुख रा. वरणगाव ता. भुसावळ, ६) पितांबर पाटील, रा. भादली, पो. कठोरा, ता. जि. जळगाव, ७) बाळू गुलाबराव शिर्के, रा. बोरावल गेट यावल, जि. जळगाव, ८) महेंद्र वसंतराव भोईटे, रा कोल्हेनगर, जळगाव, ९) शिवाजी केशव भोईट पुणे यांचेविरूध्द तीन किंवा तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेलेले गुन्हे दाखल असून त्यांच्याविरोधात मागील १० वर्षाचे कालावधीत एकापेक्षा जास्त दोषारोपपत्रे सक्षम न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहेत.

बेकायदेशीर कृत्य सातत्याने चालु ठेवल्याचे निष्पन्न

मा. न्यायालयाने त्याची दखल घेतल्याचे प्रस्तावासोबतच्या कागदपत्रांवरून निदर्शनास येत आहे. आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळीचा सदस्य म्हणून सदरचा गुन्हा केल्याचे सकृतदर्शनी निष्पन्न होत आहे. सदर संघटीत टोळीतील सदस्यांनी एकट्याने किंवा संघटीतरित्या टोळीचा सदस्य बेकायदेशीर कृत्य सातत्याने चालु ठेवल्याचे निष्पन्न होत आहे. नमुद संघटीत टोळीची संघटीत केलेली बेकायदा कृत्ये हि महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम २ (१) (3) इ (फ) मध्ये समाविष्ठ आहे.

राजेंद्र बा. डहाळे, पोलीस उप महानिरीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांनी त्यांच्या अधिकारान्वये आरोपी नामे १) तानाजी केशव भोईटे, रा. ए-१/ए. १००१ माणिकचंद मलबार, कोंढवा पुणे २) विरेंद्र रमेश भोईटे, रा. भोईटेनगर, जळगाव, ३) जयंत फकीरराव देशमुख, रा. हत्ती बिल्डींग, ता. चाळीसगाव, जि. जळगाव, ४) जयवंत पांडूरंग येवले, रा. शिवाजीनगर, ता. यावल, जि. जळगाव, ५) भगवंतराव जगतराव देशमुख, रा. वरणगाव, ता. भुसावळ जि. जळगाव, ६) गोकुळ पितांबर पाटील, रा. भादली, पो. कठोरा, ता. जि. जळगाव ७) बाळू गुलाबराव शिर्के, रा. बोरावल गेट, ता. यावल, जि. जळगाव, ८) महेंद्र वसंतराव भोईटे, रा. कोल्हेनगर, जळगाव, ९) शिवाजी केशव भोईटे, रा. पुणे यांचेविरूध्द दाखल कोथरूड पोलीस स्टेशन गु.रनं. ३/२०२२ भा.द.वि. कलम १२० (ब). ३३१, ३८४ ३७९ ४४७४४८ ४४९ ४५४ ४६५ ४६७ ४६८, ४७१, ४७४ ५०४ ५०६ (२). ५११ १०९ ३४ या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२) व ३ (४) चा अंतर्भाव करण्याची पुर्वमान्यता दिली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

बालविवाहमुक्त जिल्हा होण्यासाठी मुलींच्या सक्षमीकरणावर भर द्यावा : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात वृद्धाची गळफास घेवून आत्महत्या !

August 17, 2021

डॉ. वजाहत मिर्झा यांचे जळगावात स्वागत !

August 25, 2021

भाजपाने चार द्यावेत, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी : सेनेचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

December 28, 2020

धरणगाव पंचायत समिती सभापतींना कोरोनाची लागण

September 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group