TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणचा अधिकारी बोलतोय म्हणत एकाला चार लाखात गंडवले ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणचा अधिकारी बोलतोय म्हणत एकाला चार लाखात गंडवल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश प्रीतमदास जेठवानी (वय ४०, व्यवसाय – व्यापार, रा.वैभव कॉलोनी, गणपती नगर जळगाव) यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे.

या संदर्भात अधिक असे की, दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास ८६७००७३९७५ या नंबरवरून अज्ञात व्यक्तीने जगदीश जेठवानी यांच्या पत्नीच्या मोबाईलवरील व्हाट्सअपद्वारे मेसेज पाठवले. मेसेजमध्ये आपण महावितरणचे इलेक्ट्रिक ऑफिसर असल्याची बतावणी त्याने केली. तसेच वीज बिल भरणे कामी एक लिंक असलेले बनावट वेबपेज त्यांना पाठवले. सदर बनावट वेबपेज हे महावितरण कंपनीचे असल्याचे भासवून त्यांच्या एचडीएफसी बँक खात्याची सर्व माहिती अपद्वारे प्राप्त करून जगदीश जेठवानी यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून वेळोवेळी एकूण ३ लाख ९६ हजार ६०९ रुपये इलेक्ट्रोनिक माध्यमाचा वापर करून ऑनलाईन बँकिगद्वारे वळवले. पैसे डेबिट झाल्याचे बँकेचे आलेले मेसेज आल्यानंतर जेठवानी यांनी सायबर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोनि. लीलाधर कानडे हे करीत आहेत.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

धरणगावच्या विवाहितेचा अडीच लाखासाठी छळ ; पाळधी पोलिसात १० जणांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बँकेतून वृद्धाच्या पिशवीतील रोकड लांबवली ; भडगाव पोलीसात गुन्हा !

November 17, 2022

दूध संघाची निवडणूक : मंदाकिनी खडसेंविरोधात आमदार मंगेश चव्हाण यांची उमेदवारी !

November 11, 2022

‘आमचे संविधान, आमचा स्वाभिमान’ एक चळवळ व्हावी : जयसिंग वाघ !

November 21, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 ऑगस्ट 2025 !

August 30, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group