TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : नवरात्रौत्सवाचा जागर सुरु असतानाच कुख्यात गुंडाकडून बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) नवरात्रौत्सवाचा जागर सुरु असतानाच गुंडाने बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अत्याचार केल्यानंतर तो थांबला नाही, तर पीडितेला बेशुद्ध करुन अज्ञात स्थळी नेत बेदम मारहाणही केली. त्यानंतर तिला घरी सोडले. पीडितेचे वडील घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अवधुतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कुख्यात गुंड अक्षय शरद बगमारे उर्फ बागा असे (वय २५) वर्षीय आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीच्या आईचे कर्करोगाने निधन झाले आहे. याच धसक्याने तिच्या मोठ्या बहिणीनेही प्राण सोडले. त्यामुळे पीडिता आणि तिचे वडील असे दोघेच घरी राहतात. याच संधीचा फायदा घेत अक्षयने पीडितेला तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरी केली. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता अक्षय पीडितेच्या घरी गेला. त्यावेळी तो दारुच्या नशेत होता. त्याने पुन्हा तिच्यावर अत्याचार करत तिला बेशुद्ध केले. त्यानंतर तिला अज्ञात स्थळी नेत बेदम मारहाणही केली. अखेर तिला रिक्षाने घरी सोडले. पीडितेचे वडील घरी परतल्यानंतर शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पीडित तरुणीच्या शरीरावर मारहाणीचे वळ आहेत. अखेर धीर एकवटून तिने घडला प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

READ ALSO

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

आरोपी अक्षय बगमारे उर्फ बागा अनेक गुन्हे दाखल

बागा हा अक्षय राठोड टोळीचा सदस्य असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी काही गुन्हे तो अल्पवयीन असतानाच दाखल झाले होते. आरोपी फरार झाला असून अवधुतवाडी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
Next Post

जळगाव येथे साई संकल्प मोटर्सचे पालमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काढला काटा ; मुलीच्या मदतीने गळा आवळून मारलं !

April 17, 2022

वैशाली विसपुते यांची जळगाव जिल्हा महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी निवड

June 4, 2022

जिल्हा परीषद विभागाचे कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ सहाय्यकाला लाच स्विकारतांना एलसीबीने केली अटक

April 22, 2021

धानवड येथे घरफोडी ; ३५ हजार रोकडसह मोबाईल लंपास

October 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group