TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “सहवास” संस्थेतील विशेष मुलांना स्नेहभोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2020
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते तथा पाटील समाज पंच मंडळ, लहान माळी वाडा धरणगावचे अध्यक्ष भिमराज पाटील व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने “सहवास – अ केअर” संस्थेतील विशेष मुलांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील शोषित – वंचितांचा विचार करून काहीतरी लोकोपयोगी कार्यक्रम घ्यावा, असा विचार भिमराज पाटील यांच्या मित्र परिवाराने केला. चर्चेअंती असा निष्कर्ष निघाला की, “सहवास – अ केअर” या संस्थेतील विशेष मुलांना स्नेहभोजन आणि संस्थेला विशेष भेट द्यावी असे ठरले. त्यानुसार लगेचच “सहवास” संस्थेचे अध्यक्ष समाधान सावंत यांच्याशी संवाद साधला व १२ तारखेला संस्थेतील मुलांना दोन्ही वेळेच भोजन देण्याचं ठरलं. या नियोजनाची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करत दुपारी मसाले भात व जिलेबी आणि रात्री वरण – भात, पुऱ्या, भाजी व गुलाबजाम अशा पद्धतीने स्वादिष्ट जेवण देण्यात आले. त्याचप्रमाणे संस्थेला विशेष आठवण भेट देखील देण्यात आली. साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम संपन्न झाला. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे भिमराज पाटील व त्यांच्या मित्र परिवाराला प्रत्यक्ष संस्थेत जाता आले नाही परंतु ठरल्याप्रमाणे स्नेहभोजन कार्यक्रम पार पडला. स्नेहभोजन देणाऱ्या चौधरी केटरर्स यांना डिजिटल पद्धतीने पेमेंट देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी “सहवास – अ केअर” संस्थेच्या टीमने परिश्रम घेतले.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

केरळमध्ये कोरोनाची लस 'मोफत' ; मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आईचे बोट धरून चॉकलेट आणण्यासाठी जाणाऱ्या चिमुकल्यास स्कूल बसने चिरडले !

January 18, 2024

अजित पवारांच्या बहिणींच्या कार्यालयांवर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर छापे

October 9, 2021

धक्कादायक : जळगावातील केबलवर पाकिस्तानी चॅनलचे प्रसारण, कार्यक्रमात भारताविषयी आक्षेपार्ह चर्चेचा आरोप !

August 16, 2023

दोन मुलांच्या बापाने केला अल्पवयीन बलिकेचा विनयभंग ; बोदवड पोलिसात पोस्कोचा गुन्हा दाखल !

March 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group