अमळनेर

अमळनेर जवळील एमआयडीसी परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून !

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर जवळील मंगरूळ गावाजवळ असलेल्या एमआयडीसीत परिसरात एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याचे वृत्त समोर आले आहे....

अमळनेरच्या मंगरूळजवळ तरुणाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह !

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात एका तरुणाचा संशयास्पद स्थितीत आढळला आला आहे. तुषार चौधरी (रा.प्रताप मिल कंपाऊंड, अमळनेर)...

दहिवद येथे भरदिवसा पाच घरे उघडून सव्वासात लाखाचा ऐवज लंपास !

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद येथे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा पाच घरांचे कुलूप उघडून एकूण सात लाख १९ हजार २०० रुपयांची रोख...

अमळनेरच्या खासगी ठेकेदाराला शेअर मार्केटच्या नावाने पावणेतीन कोटींचा गंडा !

जळगाव (प्रतिनिधी) शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफ्याचे अमिष दाखवत सुरुवातीला एक हजार रुपयांचा मोबदला दिला. त्यातून विश्वास संपादन करीत नंतर...

गांजा बाळगणाऱ्या सारबेट्याच्या दोघांना हेडावे गावाजवळ अटक !

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या सारबेटे येथील दोघांना पोलिसांनी हेडावे येथे सापळा रचून पकडले आहे. या संशयित आरोपींकडून सुमारे...

पारोळा तालुक्यातील 42 गावे देणार मंत्री अनिल पाटलांनाच साथ- कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास

अमळनेर- विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील सुमारे 42 गावात भरगच्च विकास कामांमुळे मंत्री अनिल पाटील यांनाच साथ मिळणार असा दावा...

अमळनेर चर्मकार समाज मंत्री अनिल पाटील यांच्या पाठीशी राहणार

अमळनेर- तालुका चर्मकार समाज विधानसभा निवडणुकीसाठी मंत्री अनिल पाटील यांच्या पाठिशीच राहणार असून शहरात झालेली विकासकामे व भुमीपुत्र असल्याने समाजाची...

अमळनेरात मंत्री अनिल पाटलांची डोकेदुखी वाढली ; अपक्ष उमेदवार अनिल पाटलांचा अर्ज दाखल !

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात मंत्री अनिल भाईदास पाटलांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. कारण शेवटच्या दिवशी अनिल भाईदास पाटील नामक अपक्ष उमेदवाराने...

अमळनेर : गाडी ओव्हरटेक करण्यावरून एसटी चालकाला ट्रॅव्हल्स चालकाची मारहाण !

अमळनेर (प्रतिनिधी) बस ओव्हरटेक करण्यावरून वाद झाल्याने ट्रॅव्हल्स चालकाने एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना चोपडाई कोंढावळ चेक नाक्याजवळ दि. २६...

अमळनेर: देवगाव देवळीला पोलिसांच्या धाडीत ७५ हजारांचे रसायन नष्ट !

अमळनेर (प्रतिनिधी) पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी देवगाव देवळी येथे धाड टाकून सुमारे ७५ हजाराची गावठी दारू नष्ट केली. तर गावठी...

Page 4 of 71 1 3 4 5 71

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!