TheClearNews.Com
Friday, May 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रकट मुलाखत स्पर्धेत निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटील सांघिक विजेते

सात हजार रुपये व सन्मानपत्र देऊन निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटीलचा सन्मान

vijay waghmare by vijay waghmare
January 13, 2025
in अमळनेर, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी):- गतवर्षी अमळनेर येथिल प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले या संमेलनात साहित्यिक मुलाखत हा विषय प्रताप महाविद्यालयाने जाहीर केला होता, त्यात अनेक संघातील प्रथम विजेते प्रताप महाविद्यालयाचे राज्यशास्त्र पदवीधर निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटील यांना सात हजार रुपये रोख व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

वैष्णवी पाटील, प्राची पाटील द्वितीय तर तेजस्विनी कोठावदे, दिशा महाजन यांना तृतीय क्रमांक मिळाला.
निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटील यांनी डॉ रविंद्र शोभणे, कवि अशोक कोतवाल, राजेंद्र कांबळे, डॉ रंजन गर्गे, देविदास फुलारी यांची प्रकट मुलाखत घेतली होती. ह्या मुलाखती परीक्षकांच्या पसंतीस उतरल्याने ते प्रथम विजेते ठरले.
प्रथम विजेते निर्भय सोनार व गौरव पाटील यांना डॉ नितीन पाटील,प्रा योगेश पाटील,ॲड सारांश सोनार यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ विजय तुंटे,डॉ संदीप नेरकर, प्रा तोरवणे,प्रा अवीत पाटील, प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,प्रा.विलास गावित,हेमंत पवार,डॉ शशिकांत सोनवणे आदींच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
सांघिक विजेते निर्भय सोनार व गौरव पाटील यांचे डॉ डिगंबर महाले,सतीश देशमुख,संदीप घोरपडे,डॉ. जी.एम. पाटील,डॉ. प्रशांत शिंदे,डॉ. अनिल शिंदे,प्रा. लीलाधर पाटील,ॲड एस आर पाटील,दिलीप सोनवणे,निबंधक इंद्रवदन सोनवणे,सुवर्णकार समाज व पत्रकार बांधवानी अभिनंदन केले.

READ ALSO

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
जळगाव

बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे

April 25, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महासभेस VC द्वारे उपस्थित राहण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

April 13, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
Next Post

आपला विश्वास हीच माझी ताकद आहे - मंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीस दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद… नागरिकांमध्ये संतापाचा सूर!

July 11, 2025

बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित ; तीन टप्प्यात होणार मतदान

September 25, 2020

बीएचआर पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी तातडीने प्रशासकाची नियुक्ती करावी ; जमील देशपांडे यांची अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे मागणी !

October 17, 2024

ब्रेकिंग न्यूज : तरुणीच्या कथित लैंगिक शोषणासह भुसावळमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करा ; आ. मंगेश चव्हाण यांची गृहमंत्र्यांकडे मागणी !

December 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group