पातोंडा (प्रतिनिधी) ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याने सदस्याचा सत्कार पातोंडा पिक संरक्षण सहकारी सोसायटी चेअरमन व जेष्ठ पत्रकार शिवाजीराव पुंडलिक पवार...
अमळनेर (प्रतिनिधी) येथील दि अर्बन को ऑपरेटिव्ह बँक गेल्या अनेक वर्षांपासून पारदर्शी व्यवहार आणि आवश्यक त्या सुविधांमुळे नावाजलेली असताना आता...
अमळनेर (प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीत लिफ्ट (उदवाहक) चे लोकार्पण नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील...
अमळनेर (प्रतिनिधी) डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च क्यूब्ज चैलेंज-२०२१ स्पर्धेत अमळनेर येथील अँड. ललिता पाटील इन्टरनँशनल स्कूलची विद्यार्थिनी गार्गी...
अमळनेर(प्रतिनिधी) शहरातील कुबेर ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे शहर उपाध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत भाजपाचे जळगाव जिल्ह्याध्यक्ष व...
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये देवगाव देवळी...
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात जळोद येथील शेतकरी देवराम चौधरी यांच्या शेताजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने डांबरीकरण रस्ता तयार केल्यामुळे पावसाळ्यात...
पातोंडा (प्रतिनिधी) रामायण म्हणजे सर्व तीर्थ काशी आणि त्याच्यावरही सर्व तीर्थ म्हणजे आई बाप असे प्रतिपादन इंदोरीकर महाराज यांनी पातोंडा...
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना काळात स्वताच्या आरोग्याची काळजी न करता लोकहिताचे उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल सामाजिक कार्यकर्ते डी ए धनगर यांचा...
अमळनेर (प्रतिनिधी) पांझरा नदीवरील इतिहासकालीन मांडळ मुडी दोन फड पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी सादर करावे असे निर्देश जलसंपदा...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech