TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रामायण म्हणजे सर्व तीर्थ काशी आणि सर्व तीर्थ म्हणजे आई बाप – इंदोरीकर महाराज

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पातोंडा (प्रतिनिधी) रामायण म्हणजे सर्व तीर्थ काशी आणि त्याच्यावरही सर्व तीर्थ म्हणजे आई बाप असे प्रतिपादन इंदोरीकर महाराज यांनी पातोंडा येथील आयोजित केलेल्या जाहीर कीर्तनात केले. कार्यक्रमाला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

पातोंडा येथील श्रीराम सुखदेव बिरारी यांचा मुलगा व यु.पी.एल. सिड्स कंपनीचे संदिप बिरारी यांच्या पत्नीला कॅन्सर या आजाराने ग्रासले होते. त्यांचे सर्व रिपोर्ट निल आल्याने त्यांनी इंदोरीकर महाराजांचे कीर्तनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संदिप बिरारी यांनी सहपरिवार महाराजांचा सत्कार केला. यावेळी जळगाव जिल्ह्यासह इतर ही भाविक लहान मुलांसह पुरुष व महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा नियोजनानुसार ठीक पाच वाजता सुरू करण्यात आला. यावेळी इंदोरीकर महाराज यांनी भाविकानां उपदेशाचे डोस पाजत जिवन रिलॅक्स जगावे, चिंता करू नये, माणसाने काळजी जगण्यासाठी नये तर आनंदासाठी करावी, कोरोना नंतर आता मोबाईल मुळे ८०% लोकांना दृष्टिदोष आला आहे. मोबाईलचा अतिवापराने लोकांचा संवाद संपला आहे. मनोरुग्ण झाले आहेत. यावेळी महाराजांनी सध्याच्या परिस्थितीवर विनोदी भाष्य करत प्रेक्षकांना खदखदून हसवले. यावेळी तालुकास्तरावरील आजी – माजी आमदारांसह बहुसंख्य राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. व गावातील स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका पार पाडली. यावेळी पोलीस विभागासह आरोग्य विभागाने सहकार्य केले.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

काँग्रेसमध्ये ट्वीस्ट, नाना पटोलेंच्या नव्या मागणीमुळे पक्षश्रेष्ठींसह नेतेही नाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देख रहे हो ना बिनोद….चालीसगाव में कैंसे हो रहा हैं आंकड़ों का खेला !

June 11, 2024

केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा कोणताच ठोस प्लॅन नाही : प्रकाश आंबेडकर

January 1, 2021

देवगाव-देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने विविध स्पर्धा उत्साहात

August 30, 2022

Horoscope : आजचं राशीभविष्य, शुक्रवार २२ जुलै २०२२ !

July 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group