TheClearNews.Com
Saturday, May 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पातोंडा येथे ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याने कल्पना पवार यांचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पातोंडा (प्रतिनिधी) ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याने सदस्याचा सत्कार पातोंडा पिक संरक्षण सहकारी सोसायटी चेअरमन व जेष्ठ पत्रकार शिवाजीराव पुंडलिक पवार यांनी सदस्य कल्पना सुनिलराव पवार यांचा सत्कार केला. यावेळी शिवाजीराव पवार यांनी माजी सरपंच व विकास सोसायटी माजी चेअरमन सुनिलराव गुलाबराव पवार यांचे कौतुक केले.

वार्ड क्रमांक तीन मध्ये माजी सरपंच शितल पवार यांनी माजी सरपंच सुनिलराव पवार यांच्या मार्गदर्शनाने वार्ड क्रमांक तीन मध्ये रोड़ कॉक्रेट करण व धापे आरो पाणी पिलटर प्लांट भारत निर्माण योजना पाणी पुरवठा २४ तास लाईट सुरु करण्यासाठी प्रयत्न असे कामे करून कामाची आठवण करून दिली. तसेच पातोंडा विकास सोसायटीमध्ये चेअरमन असतांना शेतकऱ्यांसाठी खत उपलब्ध करून दिले होते. कारण विकास सोसायटी मार्फ़त खत आणून देणे काम तितके सोपे नाही. त्यांनी ज्या ज्या वेळेस पद भोगले आहे. त्यां पदाला उपयोग लोक कल्याण कारी उपयोगी कामे करुन घेतले आहे. नुकतेच राजकारणामध्ये इच्छा आहे, म्हणून किवा स्वप्न आहे, म्हणून पद घेवू नका विकास कामे करूनच दाखवू अशी जिद्घ ठेवा असे यावेळेस बोलून दाखवले. निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य वैशाली प्रशांत पवार, सदस्य व माजी उपसरपंच संदीपराव पवार यांचा सत्कार केला. यावेळी पिक संरक्षण सहकारी सोसायटी सदस्य विनोद पवार, मंगेश पवार, महेश पवार, दिनेश पवार, स्वपनिल पवार, शिक्षक अमित पवार उपस्थित होते.

READ ALSO

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
Next Post

मोफत कोरोना लसीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात रेल्वे स्टेशन परिसरात जल मंदिर लोकार्पण

May 21, 2022

सरकारी सौरपंपाचे आमीष ; बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक करणारा अटकेत

February 2, 2022

जळगावात दुकान फोडणारे दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात

December 30, 2020

भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे निषेध – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

November 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group