TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्हीप न पाळणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेना पोहचली कोर्टात

The Clear News Desk by The Clear News Desk
July 3, 2022
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई वृत्त संस्था | विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या आमदारांनी पक्षाचा आदेश धुडकावत भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांच्या बाजूने कौल दिला होता त्यामुळे शिवसेना पक्षाने थेट या ३९ बंडखोर आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे निलंबन याचिका दाखल केली आहे. पक्षाने व्हीप बजावूनही ३९ आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केलं आहे.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

तसेच बंडखोर आमदारांच्या या संबंधीचं कृत्याचा व्हिडीओ रेकॉर्ड उपलब्ध आहे. सदरील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. ९ दिवसाच्या सत्तासंघर्षानंतर रविवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यात आली.

यावेळी बंडखोरी टाळण्यासाठी विधानसभेत आवाजी पद्धतीने घेण्यात आले. तसेच मतदानात राहुल नार्वेकर यांनी १६४ मते मिळवत विजय संपादन केला. शिवेसेनेच्या सर्वच्या सर्व बंडखोर आमदारांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मतदान केलं. व्हीप बजावल्यानंतर बंडखोरांपैकी काही मते आपल्या बाजूने वळतील, अशी शिवसेनेला आशा होती मात्र त्यावर बंडखोर आमदारांना नार्वेकरांच्या बाजूने मतदान करत शिवसेनेला जोरदार धक्का दिला.

बंडखोर आमदारांच्या या कृत्यामुळे राजन साळवी यांचा पराभव झाला. ज्यानंतर शिवसेनेने आक्रमक पाऊल उचलत बंडखोरांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी व्हिपच्या विरोधात मतदान केलं. याच पार्श्वभूमीवर ३९ आमदारांच्या निलंबनाची याचिका आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. संबंधित आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे, अशी माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, जुलै ४ २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव नूतन सोसायटी निवडणूक : ‘माविआ’ पुरस्कृत सहकार पॅनलचा दणदणीत विजय ; माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी ठरले विजयाचे शिल्पकार !

June 19, 2022

‘भोंग्यांच्या’ आवाजावरून वाद ; पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती

April 16, 2022

‘बीएचआर’ घोटाळा : ‘ईओडब्ल्यू’ नंतर बेनामी संपत्तीची चौकशी ईडी करण्याची शक्यता !

December 2, 2020

कृषी खाते शेतकर्‍यांच्या पाठीशी, शेतकर्‍यांनी पंचसूत्रीचे पालन करावे : पालकमंत्र्यांचे आवाहन

May 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group