TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोहिणी खडसेंवरील हल्ल्याचे खरं कारण ऐकल्यावर तुम्हाला बसेल धक्का !

जाणून घ्या...फिर्यादीत नेमकं काय म्हटलंय...!

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2021
in गुन्हे, मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Eknathrao ?Khadse) यांच्या कन्या रोहिणीताई खडसे (Rohinitai Khadse) यांच्यावरील हल्ल्यामुळं जळगाव जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या हल्ल्यामागे नेमकं काय कारण असेल?, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. परंतू रोहिणी खडसेंनी अवैध धंद्यांच्या बाबत गृहमंत्री  (Home Minister )आणि पोलिसांकडे  (Jalgaon Police) दिलेल्या तक्रारीच्या रागातून त्यांच्यावर हल्ला झाल्याची खळबळजनक माहिती आता समोर आली आहे.

 

READ ALSO

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

अवैध धंदे बंद करण्याबाबत पोलीसांना तसेच गृहमंत्र्यांना निवेदन दिल्याचा रागातून हल्ला

 

रोहीणी प्राजंल खडसे खेवलकर (वय-३९, धंदा- गृहीणी, रा. संत गजानन महाराज मंदीरा जवळ मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत गुन्ह्याचे कारण नमूद केले आहे. त्यानुसार बोदवड नगर पंचायतचे निवडणुकीचे प्रचारादरम्यान धक्काबुक्की झाल्याने तसेच दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविद्र भैया पाटील व रोहिणी खडसे यांनी आरोपी क्र.१ यांचे अवैध धंदे बंद करणे बाबत पोलीसांना तसेच गृहमंत्री साहेबांना निवेदन दिल्याचा राग हे गुन्ह्याचे प्रमुख कारण देण्यात आले आहे. दरम्यान, अवैध धंदे बंद करण्याच्या प्रमुख मागणीतून हा हल्ला झाल्याचे समोर आल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. कारण गुन्हेगारांचे मनोबल किती उंचावलेले आहे, हे या घटनेतून समोर येत आहे. जर एकनाथराव खडसे यांच्या सारख्या मातब्बर नेत्याच्या मुलीवर हल्ला होऊ शकतो, तर तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांचे काय ?, असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

 

असा झाला होता हल्ला

रोहिणी खडसे या त्यांची फॉच्युर्नर गाडी क्रमांक (एम.एच.१९ सी.सी १९१९) ने चांगदेव येथून कोथळी मार्गे मुक्ताईनगर येथे येत होते. त्यावेळी सुतगिरणी सुमारे १ किमी. अंतररावर राहील अशा ठिकाणी आरोपींनी रोहिणी खडसे यांची गाडी अडवून हातात लोखंडी रॉड, पिस्टल, तलवार असे हत्यार घेवून त्यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गाडीवर हल्ला चढविला. यावेळी आरोपींनी गाडीचे समोर काचा व गाडीचे बोनट फोडून नुकसान केले.

 

ही आहेत आरोपींची नावे

१) छोटू भोई २) सुनिल काशिनाथ पाटील दोघे रा. मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि.जळगाव ३) पंकज कोळी रा. चांगदेव ता. मुक्ताईनगर जि.जळगाव व इतर अनोळखी ०४ ईसम तर या गुन्ह्यात पिस्टल, लोखंडी रॉड, तलवार, अशी घातक शस्त्र वापरण्यात आली होती.

 

या कलमान्वये दाखल झालाय गुन्हा दाखल

भादवि कलम 307,341,427,141,143, 147, 148, 149, महा. पो. अधि. ३७(१) (३) चे उल्लघंन १३५ प्रमाणे, आर्म अॅक्ट ३(२५), ४(२५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनि प्रदीप शेवाळे हे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
Next Post

'मला मरायचे नाही, पण काय करू?' ; Suicide नोट वाचून सर्वांनाच बसला जबर धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्रालयात एकाच विभागात आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

February 22, 2021

देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात सावरतेय : अर्थमंत्री निर्मला सीतारमण

November 12, 2020

रविवारपासून तीन दिवस जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी !

August 27, 2022

वन विभागाच्या गस्ती पथकावर डिंक तस्करांचा जिवघेणा हल्ला; एक संशयित ताब्यात !

February 14, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group