TheClearNews.Com
Friday, April 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

न्हावे येथील वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या चव्हाण पिता-पुत्राच्या कुटुंबाला ८ लाखांची मदत सुपूर्द !

शासनासह व्यक्तिशः चव्हाण कुटुंबाच्या पाठीशी, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार : आमदार मंगेश चव्हाण

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2022
in चाळीसगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील न्हावे येथे वीज पडून मृत्युमुखी पडलेले पिता-पुत्र आबा शिवाजी चव्हाण व विकी आबा चव्हाण यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने ८ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते नुकताच सुपूर्द करण्यात आला.

झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून एका कुटुंबाचे दोन कर्ते पुरुष हिरावले गेले आहेत. या वाईट काळात चव्हाण कुटुंबाला आधाराची गरज असून शासन व मी स्वतः व्यक्तिश त्यांच्या पाठीशी आहे. शासनाच्या इतर योजनांचा लाभ सदर कुटुंबाला मिळवून देण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाला केल्या असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, आरपीआय लोकसभा क्षेत्रप्रमुख आनंद खरात, तरवाडे पोलीस पाटील जीवन पाटील, न्हावे पोलीस पाटील ओम शेलार, तरवाडे उपसरपंच विलास गवळी, सुनील घोरसे आदी उपस्थित होते.

READ ALSO

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 23, 2026
गुन्हे

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

April 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 एप्रिल 2026 !

April 23, 2026
धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 22 एप्रिल 2026 !

April 22, 2026
चाळीसगाव

रावळगाव साखर कारखाना उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मालेगाव येथे बैठक संपन्न

April 21, 2026
Next Post

टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर मिळणार : ना. गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रिंगरोड परिसरात शतपावली करणाऱ्या तरुणाचा मोबाईल लांबविला

February 4, 2021

धरणगावात ३३४ फेरीवाल्यांची/पथविक्रेत्यांची नोंद ; ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन !

September 20, 2022

विद्या नगरात कुत्र्याच्या वादावरून हाणामारी: तीन नागरिक गंभीर जखमी

January 17, 2025

तुला जे द्यायचे ते दे’… म्हणत १५ हजारांची घेतली लाच ; लाचखोर अधिकाऱ्याला पकडले रंगेहाथ

April 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group