TheClearNews.Com
Saturday, November 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात दोन मित्रांना तुलसी एक्सप्रेसने उडवले !

एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर ; नाशिकला फिरायला जाण्यापुर्वीच घडली दुर्दैवी घटना !

vijay waghmare by vijay waghmare
December 2, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नंदुरबारहून जळगावला आलेले दोघ मित्र गाडी आऊटरला थांबल्यामुळे रुळावरुन पायी चालत रेल्वे स्टेशनावर येत होते. जळगाव थांबा नसलेल्या तुलसी एक्सप्रेसने त्या दोघ मित्रांना धडक दिली. यामध्ये ओम विजय वाघेला (वय २३, रा. राजकोट, गुजरात) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र समर्थ सुनिलसिंग रघुवंशी (वग २२, रा. नंदुरबार) हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हे दोघ मित्र रेल्वे स्टेशनवर थांबवलेल्या मित्रांसोबत नाशिकला फिरायला जाणार होते. मात्र त्यापुर्वीच दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घातली.

राजकोट वेधील ओम वाघेला आणि समर्थ सुर्यवंशी हे दोघ मित्र नंदुरबार येथून रेल्वेने जळगावला आले. सुरतहून येणारी रेल्वे आऊटरला काही वेळ थांबली. बराच वेळ झाला तरो रेल्वे आऊटरला असल्यामुळे दोन्ही मित्रांनी रेल्वेतून उत्तरले आणि ते रेल्वे रूळ लगतच चालत रेल्वे स्टेशन गाठण्याच्च्या निर्णय घेतला, स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावरच जळगावला थांबा नसलेल्या तुलसी एक्सप्रेसने रुळावरुन चालणाऱ्या दोघ मित्रांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते दोघे मित्र रेल्वे रूळ लगत फेकले गेले.

READ ALSO

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

ओम व समर्थ हे दोन्ही मित्र बडोदा येथे एकाच महाविद्यालयात शिकायला होते. जळगावहून काही मित्रांसोबत ते नाशिकला फिरण्यासाठी जाणार होते. त्यासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर ओम व समर्थ यांचे काही मित्र त्यांना घ्यायला देखील आले होते. मात्र रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याच्या आधीच त्यांच्याववर काळाने घाला घातला. त्यामुळे त्या दोघांची मित्रांसोबत देखील भेट होऊ शकली नाही.

ओम आणि समर्थ हे दोघे जळगावला येत असतांना त्यांनी घटनेच्या काही मिनिटांपूर्वी सेल्फी काढून तो मित्रांसोबत शेअर केला होता. मात्र या दुर्देवी घटनेमुळे ओमसाठी हा सेल्फी अखेरचा ठरल्याचे म्हणत त्याच्या मित्रांना अश्रू अनावर झाले होत.

Related Posts

जळगाव

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!

November 7, 2026
गुन्हे

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

November 7, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026
जळगाव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान

November 6, 2026
अमळनेर

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

November 6, 2026
जळगाव

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका

November 6, 2026
Next Post

बहिणाई स्मृती संग्रहालय येथे बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी निमित्त 'स्मरण बहिणाईचे' कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्य बँक असोसिएशनवर गुलाबराव देवकर यांची बिनविरोध निवड !

November 16, 2022

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

April 14, 2025

जळगाव बस स्थानकातून विवाहितेची मंगलपोत लांबविली ; दोन अल्पवयीन मुलं ताब्यात !

November 18, 2020

भोसरी भूखंड प्रकरणात साक्षीदार म्हणून फडणवीसांचा जबाब नोंदवा : अंजली दमानिया

March 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group