TheClearNews.Com
Tuesday, June 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव बस स्थानकातून विवाहितेची मंगलपोत लांबविली ; दोन अल्पवयीन मुलं ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गर्दीचा फायदा घेवून विवाहितेची मंगलपोत लंपास करून पळ काढणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना दोन होमगार्ड कर्मचार्‍यांसह जिल्हापेठ पोलिसांनी अर्धातासातच पाठलाग करुन पकडले. ही घटना आज सकाळी शहरातील नवीन बसस्थानकात घडली.

 

READ ALSO

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

विटनेर येथील शुभांगी राहूल ठोंबरे (वय-२५) या त्यांचा भाऊ गोलू विरभान एरंडे (वय २०, रा. मोंढाळे ता.पाचोरा) याच्यासोबत जळगाव शहरातील हरिविठ्ठल येथे मामाकडे आल्या होत्या. शुभांगी या माहेरी मोंढाळे येथे जाण्यासाठी बसने जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्या. ११.३० वाजेच्या सुमारास जळगाव-पाचोरा बस लागल्याने विवाहिता भावासोबत बसमध्ये चढत असतांना दोन अल्पवयीन (अंदाजे वय -८ आणि ५) मुलांनी विवाहितेच्या गळ्यातील ५ ग्रॅम सोन्याचे मंगलपोत लांबविले. यावेळी बसस्थानकात गस्त असलेले होमगार्ड पुरूषोत्तम पाटील आणि सुनिल शिरसाठ यांनी तात्काळ दोघांचा पाठलाग केला. मात्र बसस्थानकाच्या मागील तुटलेल्या भितींवरुन दोघे पसार झाले. होमगार्डने हा प्रकार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कळविला. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सतिष करनकाळ यांनी बसस्थानक गाठले. तसेच दोन्ही होमगार्ड यांच्यासोबत दुचाकीवरुन संबंधित मुलांचा बसस्थानकाच्या मागील बाजूस शोध घेतला. पोलिसांना पहाताच अल्पवयीन मुलांनी गल्लोगल्ली पळ काढला. गल्लोगल्लीच्या रस्त्यावर पाठलाग करुन अर्धातासानंतर पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026
Next Post

वीज बिल माफीवरून रक्षाताई खडसे आक्रमक ; राज्य सरकारला रत्यावर उतरण्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समाजातील सर्व घटाकंसाठी ब्रह्माकुमारीज् चे कार्य उल्लेखनिय ना. गुलाबराव पाटील

February 1, 2025

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच, गेल्या २४ तासांत आढळले १,१४,४६० कोरोनाबाधित

June 6, 2021

हजारोंच्या उपस्थितीत रोहिणी खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 24, 2024

लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी हवीये ; पोलीस कर्मचाऱ्याचा अर्ज पाहून तुम्ही तोंडात बोट घालाल !

March 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group