एरंडोल

नागदुलीत भरदिवसा फोडले घर, ९० हजारांची रोकड लंपास ; एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल !

एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील नागदुली येथे दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून ९० हजारांची रोकड लंपास...

एरंडोलजवळ खासगी बस नाल्यात कोसळली ; दोन ठार, १८ प्रवासी जखमी !

एरंडोल (प्रतिनिधी) पुलाचा कठडा तोडून खासगी बस नाल्यात कोसळल्यामुळे दोन जण ठार तर १८ जण जखमी झाले. हा अपघात शनिवार,...

डॉ. नूरुद्दीन मुल्लाजी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित !

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील डॉ, नुरुद्दीन मुल्लाजी यांना रायबा बहुतेशीय संस्था धुळे यांच्या वतीने माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील...

आजारी आईची भेट घेऊन घरी निघालेल्या मुलावर काळाचा घाला ; पुलावरून दुचाकी कोसळून मृत्यू !

कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी) आजारी आईची प्रकृती बिघडल्याने त्यांना पाहण्यासाठी कासोदा येथे ३ दिवस राहिल्यानंतर घरी परत जाताना वरखेड ते...

धरणगाव रस्ता कुठं आहे?, विचारात वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत केली लंपास !

एरंडोल (प्रतिनिधी) धरणगाव रस्ता कोठे आहे? असे विचारून मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ६९ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील...

जळगाव जिल्ह्यावर शोककळा: रामेश्वर त्रिवेणी संगमावर एकाच कुटुंबातील तीन तरुण बुडाले !

एरंडोल (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रामेश्वर त्रिसंगमावर कावड यात्रेसोबत आलेले एरंडोल शहरातील तिघं तरुण नदीपात्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. तापी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; एरंडोल तालुक्यातील युवक जागीच ठार !

एरंडोल (प्रतिनिधी) अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत पिंप्री बुद्रुक ता. एरंडोल येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वराड खुर्द...

इलेक्ट्रीक बाईकची डीलरशिप देण्याचे आमिष ; कासोद्यात वकीलाची साडेदहा लाखात फसवणूक !

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) इलेक्ट्रीक चार्जिंग बाईकची डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत कासोदा येथील वकिलाची तब्बल 10 लाख 80 हजार...

खडके बालगृह लैगिंक अत्याचार प्रकरणाला धक्कादायक वळण ; बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा !

एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील खडके येथील बालगृहातील अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून आता चक्क बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह...

खडके येथील मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द ; सखोल चौकशीसाठी पाच सदस्यीय विशेष तपासणी समिती !

जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील खडके येथील कै.य.ब.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राज्याचे महिला...

Page 4 of 23 1 3 4 5 23

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!