TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल : सराईत गुन्हेगाराविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई !

पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी रवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2023
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) ‘एमपीडीए’ कायद्याअंतर्गत सराईत गुन्हेगार नाना उर्फ बुधा उत्तम कोळी (वय ३२, रा. रवंजे ता. एरंडोल) याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ अर्थात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.  त्याची पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी रवानगी करण्यात आली आहे.

नाना कोळी याच्याविरुद्ध एरंडोल, धरणगाव आणि जळगाव शहर पोलिसात गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत. याशिवाय एरंडोल पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चार वेळेस प्रतीबंधाकात्मक कारवाई केली आहे. नाना कोळी याच्याविरुद्धचा ‘एमपीडीए’चा प्रस्ताव पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांनी तयार करुन एलसीबीकडे १७ ऑक्टोंबर रोजी सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नाना कोळीला एक वर्षासाठी स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले.

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

यानंतर नाना कोळीला एरंडोल पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक,सतीश गोराडे, सहा.पो.निरी. गणेश आहिरे, पोउनी शरद बागल, पोउनी विकास देशमुख, पोहेका राजेश पाटील, अनिल पाटील, पोना/अकील मुजावर, मिनी कुमावत, पोकॉ प्रशांत पाटील, पंकज पाटील अशांनी नाना कोळी याला ताब्यात घेत दि. २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

सदरचा एमपीडीए प्रस्ताव जिल्हा पोलिस अक्षीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक सुनिल नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता. तर याबाबतचे कामकाज एलसीबीचे पो.निरी. किसन नजन-पाटील आणि त्यांच्या पथकातील सफो युनूस शेख इब्राहीम, पोहेको सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोकॉ ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
Next Post

भारतीय संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ‘गो ग्रीन सोसायटी’ अंतर्गत “पावसाळी रानभाजी महोत्सव” उत्साहात साजरा !

August 29, 2024

ईद-ए-मिलाद निमित्त मौलाना तजमुल हुसेन यांच्यासह मुस्लिम समाज बांधवांचा प्रतापराव पाटलांनी केला सत्कार !

September 19, 2024

पालकमंत्र्यांच्या मान्यतेने सहा गावांसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सुटणार ; जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आदेश

May 24, 2021

वकीलाच्या दहा वर्षीय मुलीने दाखविली हिंम्मत, दरोडेखोरांना लावले परतावून…दरोड्याचा प्रयत्न पाडला हाणून !

March 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group