चाळीसगाव

३१ डिसेंबरला गडकील्ल्यांवर पार्ट्या करणाऱ्यांचा बंदोबस्त करा; सह्याद्री प्रतिष्ठानचे चाळीसगाव पोलिसांना निवेदन

चाळीसगाव (प्रतिनिधी) ३१ डिसेंबर च्या दिवशी अनेक हौसे गवसे गड-किल्ल्यांवर दारु मटणाच्या पार्ट्या करतात. आणि गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करतात. याला...

चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची भूमिका तसेच नियोजन यासाठी शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील प्रमुख...

न्हावे येथे जुगार अड्यावर छापा, ४ जणांना अटक ; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कामगिरी !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील न्हावे तरवाडे रोडलगत न्हावे येथे गोल्डन पावभाजी धाब्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्यावर दि. १९ डिसेंबर रोजी रात्री...

“शौर्य तुला वंदितो” : पाकिस्तान वर भारताचा विजय दिन साजरा सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम

चाळीसगाव (प्रतिनिधी) भारत पाकिस्तानच्या झालेल्या युद्धात १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्यावर विजय विजय मिळवल्याने हा दिवस भारताचा विजय...

काश्मिरामध्ये चाळीसगावच्या अमित पाटील या जवानाला वीर मरण

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाकडी येथील अमित साहेबराव पाटील या जवानाला काश्मिरातील हिमवृष्टीत जखमी झाल्यानंतर हौतात्म्य प्राप्त झाले आहे. चाळीसगाव तालुक्यातील...

चाळीसगावात पेट्रोल, डिझेल भाववाढी विरोधात शिवसेनेचे आंदोलन

चाळीसगाव (प्रतिनिधी) सध्या संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले असून या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहे....

शिवसेनेच्या सभासद नोंदणीला चाळीसगावात जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत शुभारंभ

चाळीसगाव (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून गाव तेथे शिवसेना घर तेथे शिवसैनिक या उद्देशाने शिवसेनेच्या सभासद नोंदणीला महाराष्ट्रभर...

चाळीसगावात महाविकास आघाडीच्या शेतकरी आंदोलनास उत्फूर्त प्रतीसाद

चाळीसगाव (प्रतिनिधी) देशभर सुरू असलेल्या शेतकरी न्यायासाठीचा आंदोलनाला महाराष्ट्रात महाविकासआघाडी जाहीर पाठिंबा दिला. तसेच यात जवळपास वीस संघटनांनी सहभाग घेतला....

चाळीसगाव गोळीबार प्रकरणी दोघांना अटक !

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील हुडको कॉलनीत युवकावर गोळ्या झाडून प्राणघातक हल्ला करणार्‍या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे व मालेगावातून...

राज्य शासनाच्यावतीने देशमुख कुटूंबियांना एक कोटी रूपयांची मदत जाहीर

जळगाव (प्रतिनिधी) ‘शहीद यश देशमुख अमर रहे’ च्या जयघोषात इन्फन्ट्री बटालियन 101 मध्ये कार्यरत असलेले शहीद जवान यश दिंगबर देशमुख...

Page 73 of 76 1 … 72 73 74 … 76

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!