TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

न्हावे येथे जुगार अड्यावर छापा, ४ जणांना अटक ; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कामगिरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2020
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील न्हावे तरवाडे रोडलगत न्हावे येथे गोल्डन पावभाजी धाब्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्यावर दि. १९ डिसेंबर रोजी रात्री ११:५० वाजेच्या सुमारास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी छापा मारून ७ मोटारसायकल २ लाख १० हजार ६७० रुपयांच्या मुद्देमालसह ४ जुगाऱ्याना ताब्यात घेतले असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच परिसरात विनापरवाना दारूची विक्री होत असल्याची चर्चा गावभर होत आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी चर्चा गावात होत आहे. तालुक्यातील न्हावे तरवाडे रोडलगत न्हावे येथे गोल्डन पावभाजी धाब्याजवळ जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि धरमसिंग सुंदरडे, उपनिरीक्षक संपत आहेर, पो कॉ बिभीषण सांगळे व ४ होमगार्ड कर्मचारी यांनी दि. १९ डिसेंबर रोजी रात्री ११:५० वाजेच्या सुमारास छापा मारून स्वतः च्या फायद्यासाठी झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणारे प्रवीण दिनकर पिलोरे, समाधान अशोक पवार, रमेश कौतीक शेलार रा. तरवाडे ता. चाळीसगाव व ज्ञानेश्वर पितांबर राठोड रा. तरवाडे ता. चाळीसगाव  यांना ताब्यात घेतले व त्यांच्या कडून २६७० रुपये रोख, ५२ पत्याचा कॅट, जुगाराचे साधने व २ लाख ८ हजार रुपये किमतीच्या ७ मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेऊन वरील ४ जनांवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्याच परिसरात विनापरवाना दारू विक्री होत असल्याचे बोलले जात आहे पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

चाळीसगावात बेकरी कामगारावर कोयत्याने हल्ला

June 6, 2026
गुन्हे

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026
गुन्हे

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

May 30, 2026
गुन्हे

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
Next Post

केंद्र आणि राज्याने एकत्र येऊन जनहिताच्या विकास प्रकल्पांना वेग द्यावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुमले, घर उभे करी देस’ ; आ. मंगेश चव्हाणांनी वृद्ध दांपत्यांना दिला धीर !

September 3, 2021

केसरी कार्डधारकांना रेशन मिळावे ; पी.एम.पाटील यांचे पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन !

August 23, 2022

बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, सचिन वाझेंचे माझ्यावरील आरोप खोटे : अनिल परब

April 7, 2021

भडगाव : विवाहितेवर दोघांचा बलात्कार, तिसऱ्याचे अश्लील व्हिडीओ दाखवून गैरकृत्य ; ७ जणांविरुद्ध गुन्हा !

May 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group