TheClearNews.Com
Monday, May 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा एक नवीन गौप्यस्फोट !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2021
in मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अजून एक नवीन गौप्यस्फोट केला आहे. बीएचआर घोटाळा प्रकरणात लवकरच एका मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे खडसे म्हणाले आहेत.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन बीएचआर घोटाळ्याची व्याप्ती ही तब्बल अकराशे कोटी रुपयांची असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. बीएचआर सरकारी बँक घोटाळ्यात एका बड्या नेत्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे सूतोवाच माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी सूतोवाच केले आहे. या कार्यक्रमात एकनाथराव खडसे म्हणाले की, बीएचआर घोटाळ्यात अनेक नेते अडकले असून ही एक संपूर्ण टोळीच आहे. यातील एका बड्या नेत्यावर दोन दिवसात गुन्हा दाखल होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. दरम्यान आता बडा नेता कोण? याबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्मित झाले आहे.

READ ALSO

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
मुक्ताईनगर

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025
मुक्ताईनगर

तीन पेट्रोल पंपावर दरोडा, १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास !

October 11, 2025
गुन्हे

एकाच रात्रीत चार घरफोड्या ; इथे टाकला चोरट्यांनी डल्ला !

September 30, 2025
गुन्हे

मंदिरात मूर्ती ठेवण्याच्या वादातून प्रौढाचा खून !

August 19, 2025
Next Post

आदर्श प्राथमिक शाळा पिंप्री खुर्द येथील विद्यार्थी तागेश रामटेके व प्रथमेश शिंपी यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनतर्फे कर्तृत्ववान महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने गौरव

March 9, 2021

दहशत माजवून मागितली खंडणी, एका तरुणाला केले जखमी ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

March 1, 2025

“जोपर्यंत चीनवर अवलंबून राहू, तोपर्यंत चीनसमोर झुकावं लागेल” : सरसंघचालक मोहन भागवत

August 15, 2021

नुरुद्दीन मुल्लाजी डॉ. बीआर आंबेडकर आजीवन कर्तुत्व पुरस्काराने सन्मानित

April 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group