TheClearNews.Com
Sunday, May 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2020
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची भूमिका तसेच नियोजन यासाठी शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

शिवसेनेच्या विचारांच्या ग्रामीण उमेदवारांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून त्यांचे उमेदवारी अर्ज बिनचूक भरण्यासाठी मदत करण्याचे ठरले. तसेच महाविकास आघाडीच्या समन्वयक सदस्यांशी चर्चा करून या निवडणुका लढण्याचे ठरविण्यात आले. असून शक्य झाल्यास काही ठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्याचा देखील प्रयत्न करावा असा सूर या बैठकीत सर्व पदाधिकारी यांच्या मधून निघाला. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आवाहनानुसार जास्तीत जास्त ग्रामपंचायत उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असा निर्णय यावेळी संपर्कप्रमुख प्रकाश वाणी यांनी दिला आहे. यावेळी चाळीसगाव शिवसेना तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, जिल्हा समन्वयक महिंद्र पाटील, दिलीप घोरपडे, सुनील गायकवाड, भिमराव खलाने, जगदीश महाजन, दिलीप पाटील, रघुनाथ कोळी, नकुल पाटील, सोनू कुमावत, हिम्मत निकम, देवचंद ढगे, मुराद पटेल आदी उपस्थित होते.

READ ALSO

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
गुन्हे

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 23, 2026
गुन्हे

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

April 23, 2026
चाळीसगाव

रावळगाव साखर कारखाना उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मालेगाव येथे बैठक संपन्न

April 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव वकील संघाच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांचा सत्कार,

April 18, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
Next Post

मोदी सरकारला धक्क्यावर धक्के सुरुच, हनुमान बेनीवालच्या आरएलपीनेही एनडीए सोडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : पुणे आर्थिक गुन्हे शाखा करणार अंतिम तोतलाची चौकशी !

June 23, 2021

सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसच्या वाटेवर

January 27, 2021

धरणगाव येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन व प्रतिमापूजन

January 30, 2022

बीएचआर घोटाळा : सुनील झंवरला हायकोर्टाचा पुन्हा जोरदार झटका ; अटकेचे संरक्षण काढले !

March 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group